Parabhani, Latest Marathi News
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा केला दौरा ...
जुलैअखेरपर्यंत राज्यात दोन हजार ४१६ गुन्हे नोंद ...
छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वजूर येथे आले असता पाऊस सुरू झाला. ...
परभणी जिल्ह्यातील जवळपास दीडशेहून अधिक पोलीस अधिकारी, १८०० पोलीस अंमलदार, कर्मचारी यांचा बंदोबस्त गणेशोत्सवात राहणार आहे. ...
मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील नुकसानीची केली पाहणी ...
विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...
ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा ...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर ...