लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित - Marathi News | Blooming cotton, soybean crops are in soil; Crops on 3 lakh hectares in Parbhani district are affected by heavy rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान ...

पूर्णा नदीच्या पुरात अडकली वानरांची टोळी; दोन दिवसांपासून झाडावर मुक्काम - Marathi News | A tribe of monkeys trapped in the flood of Purna river; Staying on the tree, fruits were given by the circle officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीच्या पुरात अडकली वानरांची टोळी; दोन दिवसांपासून झाडावर मुक्काम

दोन दिवसापासून २० वानरांचा जीव टांगणीला लागला आहे, मंडळ अधिकाऱ्याने दिलेली फळे ग्रामस्थांनी पाण्यात जाऊन दिली वानरांना ...

परभणीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास संमिश्र प्रतिसाद; दुपारनंतर काही बस सुरू - Marathi News | Mixed response to indefinite agitation by ST employees; some buses start after noon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास संमिश्र प्रतिसाद; दुपारनंतर काही बस सुरू

सकाळी ११ वाजेनंतर तुरळक प्रमाणात बस सुरू झाल्या असल्या तरी अनेक प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. ...

शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या - Marathi News | The sky fell on the farmer; 400 chickens and 9 goats died after water entered the arena | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे ...

परभणीत पावसाचे थैमान; दुधना-कसुरा नदीच्या पुराने पाथरी ते परभणी महामार्ग बंद - Marathi News | Rainfall in Parbhani; Pathari to Parbhani highway closed due to flood of Dudhana-Kasura river | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पावसाचे थैमान; दुधना-कसुरा नदीच्या पुराने पाथरी ते परभणी महामार्ग बंद

अनेक ओढया, नाल्याला पूर आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प ...

मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यात पुरस्थिती; बचावकार्यासाठी एनडीआरएफची बटालियन दाखल - Marathi News | Flood situation in Parbhani district due to heavy rain; A battalion of NDRF was called in for rescue operations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यात पुरस्थिती; बचावकार्यासाठी एनडीआरएफची बटालियन दाखल

एनडीआरएफच्या बटालियनने तत्काळ दाखल होत बोधा गावामध्ये मदत कार्य सुरू केले आहे ...

मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले - Marathi News | In Manwat night stay bus swept away in early morning floodwaters; By jumping out, the driver, the conductor saved their lives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले

सध्या पुरात वाहून जाणारी बस एका खांबाला अडकली आहे; मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना ...

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग - Marathi News | Thirsty lower Dudhana dam at 70 per cent in two days; Dissolution at any moment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र. ...