पराग अग्रवाल Parag Agrawal ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. Read More
Twitter News: एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
‘बाबांनी’ पॅटर्निटी लिव्ह घ्यावी की नाही? मार्क झुकरबर्गनं दोनदा अशी रजा घेतली होती. आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही अशी रजा घेणार आहेत. त्यानिमित्त... ...
Twitter Reply To Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. ...