पराग अग्रवाल Parag Agrawal ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. Read More
‘बाबांनी’ पॅटर्निटी लिव्ह घ्यावी की नाही? मार्क झुकरबर्गनं दोनदा अशी रजा घेतली होती. आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही अशी रजा घेणार आहेत. त्यानिमित्त... ...
Twitter Reply To Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. ...
Google CEO Sundar Pichai Salary: सुंदर पिचई हे जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलचे सीईओ आहेत. यासचसोबत ते पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे देखील सीईओ आहेत. विचार करा किती पगार असेल... ...
Parag Agarwal Salary in Twitter: पराग अग्रवाल सध्या कंपनीमध्ये सीटीओ (चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर) म्हणून काम करत आहेत. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. ...
स्पेस एक्स, टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या बड्या कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनीही पराग यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तसेच भारतीयांच्या प्रतिभेचा, कौशल्याचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे म्हटले आहे. ...
Parag Agrawal : जगातील सर्व नावाजलेल्या कंपन्या आणि त्या चालवण्याची जबाबदारी भारतीयांवर हे जणू आता समीकरण झाले आहे. यापूर्वी अनेक भारतीयांनी आणि मूळ भारतीय असलेल्यांनी परदेशात राहून आपल्या देशाची शान वाढवली आहे. ...