Paragliding woman screams : पर्वतीय प्रदेशात किंवा समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पॅराग्लायडिंगचा थ्रिलिंग अनुभव घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र प्रत्यक्षात पॅराग्लायडिंग करताना त्यातल्या काही जणांची फे फे उडते. असाच एका पॅराग्लायडिंग करायला गेले ...