शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : Anil Parab: कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे

क्राइम : Sachin Vaze: वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन

क्राइम : Parambir Singh: परमबीर सिंहला हवे होते रोज २ कोटी, पण कोरोनामुळे जमत नव्हते; वाझेकडून धमकावणी

मुंबई : Parambir Singh: 'माझ्याकडून ९ लाख आणि दोन मोबाइल हफ्ता म्हणून घेतले', व्यावसायिकाचा आरोप; परमबीर सिंगांविरोधात आणखी एक गुन्हा 

क्राइम : परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे? सरकारचा निर्णय

क्राइम : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थांगपत्ता नाही; गेल्या ५ दिवसांपासून अज्ञातवासात

क्राइम : परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

क्राइम : दहा अधिकाऱ्यांचे पथक करणार परमबीर सिंग यांची चौकशी, अविनाश अंबुरे यांच्याकडे धुरा

मुंबई : कारमधील स्फोटके प्रकरणाचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याच्या कटामागे परमबीर सिंह?

महाराष्ट्र : Mansukh Hirenच्या हत्येसाठी 45 कोटींची सुपारी | Sachin Vaze , Pradeep Sharma | Maharashtra News