शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे काय होणार? CBI चौकशीची माहिती उद्या काेर्टात सादर करणार

क्राइम : Anil Deshmukh: १०० कोटी खंडणीच्या आरोपावरून अनिल देशमुखांची CBI कडून साडेआठ तास चौकशी

मुंबई : 'अनिल देशमुखांनी काही चुकीचं काम केलं नाही, सीबीआय चौकशीला हजर राहणार'

मुंबई : Anil Deshmukh: मोठी बातमी! अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, १४ एप्रिलला चौकशी

महाराष्ट्र : “राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

क्राइम : Anil Deshmukh: मोठी बातमी! १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली अनिल देशमुखांच्या २ पीएना CBI कडून समन्स

मुंबई : संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चाैकशी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग; सीबीआय पथक एनआयए कार्यालयात

क्राइम : 'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्याला अडकवणारी ‘केस डायरी’ काय आहे? Case Diary and Vilasrao Deshmukh | Maharashtra News