लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ; यूएलसी घोटाळ्याच्या तपासात आर्थिक झोल - Marathi News | Further increase in the difficulty of Parambir Singh; Financial jolt in ULC scam investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ; यूएलसी घोटाळ्याच्या तपासात आर्थिक झोल

ठाणे पोलिसांकडून तपास सुरू ...

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स  - Marathi News | CID summons Bhimrao Ghadge for enquiry after allegations of corruption against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स 

CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...

Param Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Supreme Court hears Parambir Singh petition today Demand for inquiry by agencies outside Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Param Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयात  केलेल्या आपल्या ताज्या याचिकेत सिंह यांनी राज्य सरकार आणि त्याच्या यंत्रणांकडून माझ्या अनेक चौकशा केल्या जात आहेत, असा आरोप केला आहे. ...

मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अंतरिम दिलासा - Marathi News | Interim consolation to former Mumbai Police Commissioner Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अंतरिम दिलासा

अकोल्यात बदली केलेले पोलीस भीमराव घाडगे यांनी सिंग यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला. ताे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी गेल्या आठवड्यात याचिका दाखल केली. ...

परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन - Marathi News | Relief to Parambir Singh; State government assures high court not to make arrest till May 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

Relief to Parambir Singh : न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना २०१५ मध्ये घडली आणि  २०२१ मध्ये तुम्ही तक्रार करता? असा सवाल न्यायालयाने केला. ...

सरकारवर आरोप परमबीर सिंहांचे, बिऱ्हाड हलविले इतर अधिकाऱ्यांचे - Marathi News | Allegations against the government by Parambir Singh and transfer of other officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारवर आरोप परमबीर सिंहांचे, बिऱ्हाड हलविले इतर अधिकाऱ्यांचे

गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली. ...

मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukh alleges that the punishment for the crime I did not commit was for political purposes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ...

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल - Marathi News | Anil Deshmukh in trouble, money laundering case filed by ED on 100 crore bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...