लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा; “सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर...” - Marathi News | MNS president Raj Thackeray statement on Anil Deshmukh Resigned & Mukesh Ambani Bomb Scare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा; “सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर...”

Raj Thackeray Press Conference: त्या मंत्र्यांकडून असं काही तरी कृत्य घडतायेत, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. ...

Anil Deshmukh:“होय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं” - Marathi News | Sharad Pawar and Uddhav Thackeray have asked for recovery, BJP Kirit Somaiya Target Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh:“होय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

BJP Kirit Somaiya Target CM Uddhav Thackeray and NCP Sharad pawar: अनिल देशमुखांनी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. ...

जयश्री पाटील नक्की कोण आहेत? Who Is Jayashri Patil? Anil Deshmukh Resignation |Parambir Singh Letter - Marathi News | Who exactly is Jayashree Patil? Who Is Jayashri Patil? Anil Deshmukh Resignation | Parambir Singh Letter | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जयश्री पाटील नक्की कोण आहेत? Who Is Jayashri Patil? Anil Deshmukh Resignation |Parambir Singh Letter

...

Anil Deshmukh:“देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं” - Marathi News | Anil Deshmukh: BJP Prakash Javdekar Target Thackeray government over Param bir Singh Allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh:“देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं”

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली होती. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार - Marathi News | Param Bir Singh: Anil Deshmukh in Delhi, CBI team in Mumbai today to probe corruption allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. ...

अखेर देशमुखांचा राजीनामा; पण अडचणींचं शुक्लकाष्ट संपलेलं नाही - Marathi News | editorial on anil deshmukhs resignation as home minister and problems for thackeray government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखेर देशमुखांचा राजीनामा; पण अडचणींचं शुक्लकाष्ट संपलेलं नाही

​​​​​​​अँटिलियाजवळ ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेची अटक, परमबीर सिंग यांचे आरोप या सगळ्या घटनाक्रमात देशमुख यांचा राजीनामा ही महत्त्वाची कडी आहे. मात्र, ती शेवटची नक्कीच नाही, हेही तितकेच खरे. ...

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Home Minister Anil Deshmukh resigns as Mumbai High Court orders CBI probe into corruption charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश

१५ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल द्या ...

Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned And Param Bir Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल

BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned : अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...