शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

पिंपरी -चिंचवड : १०० कोटींच्या टार्गेटबाबत गृहमंत्र्यांवर झालेले आरोप न पटणारे: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं 'कारण

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

राजकारण : सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, पण… काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका 

राष्ट्रीय : रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

महाराष्ट्र : गृहमंत्र्यांचा राजीनामा नको । परमवीरसिंहांची चौकशी करा । Former Police Officer Suresh Khopade

पुणे : ..म्हणून परमबीर सिंग यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा: माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका 

राजकारण : 'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'गृहमंत्रीच खंडणी मागतायंत, पाण्यालाच तहान लागलीय'

राजकारण : स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार?