शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राजकारण : परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले.... 

मुंबई : Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट

मुंबई : ... तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले, थेट सवाल

राजकारण : Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

मुंबई : Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : Raj Thackeray: वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती; केंद्रानं चौकशी करावी- राज ठाकरे

महाराष्ट्र : पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा

राजकारण : Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

राजकारण : वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप