लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
..म्हणून परमबीर सिंग यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा: माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका  - Marathi News | ..So interrogate Parambir Singh as co-accused: former IPS officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..म्हणून परमबीर सिंग यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा: माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका 

आताच्या घडीला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला तर चुकीचा संदेश जनतेत जाईल... ...

'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल - Marathi News | Girish Bapat criticized on Sharad Pawar; said, is not a judge to give a clean chit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल

Girish Bapat criticized on Sharad Pawar : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

"स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार?"  - Marathi News | bjp leader pravin darekar on anil deshmukh parambir singh sachin waze statement after sharad pawars statement on case 100 crore allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार?" 

भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल. फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणाले होते पवार. ...

'गृहमंत्रीच खंडणी मागतायंत, पाण्यालाच तहान लागलीय' - Marathi News | 'Home Minister is demanding ransom, water is thirsty' Girish bapata in loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'गृहमंत्रीच खंडणी मागतायंत, पाण्यालाच तहान लागलीय'

परमबीर सिंग यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रात उठलेले वादळ आता देशाच्या संसदेत घोंगावत आहे. लोकसभेत भाजपा नेत्यांनी याप्रकरणावरुन चांगलाच गदारोळ घातला. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत हो ...

रामदास अठावलेंचं गृहमंत्री अमित शाहंना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लावण्याची केली मागणी - Marathi News | Ramdas athawale demands imposition of president rule in maharashtra wrote the letter to HM Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास अठावलेंचं गृहमंत्री अमित शाहंना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लावण्याची केली मागणी

परमबीर सिंग यांचे पत्र आज थेट संसदेत पोहोचले. याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. ...

पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”! - Marathi News | NCP Leader Sharad Pawar Says to reporter Enough Is Enough while Press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”!

पवारांच्या दाव्यानंतर, भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचे एक जुने ट्विट नव्याने शेअर करत शरद पवार खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. (NCP Leader Sharad Pawar) ...

राष्ट्रवादीचा निर्णय, राजीनाम्याची गरज नाही | Nawab Malik On Anil Deshmukh | Maharashtra News - Marathi News | NCP's decision, no need to resign | Nawab Malik On Anil Deshmukh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा निर्णय, राजीनाम्याची गरज नाही | Nawab Malik On Anil Deshmukh | Maharashtra News

...

Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत  - Marathi News | Parambir central government's talking parrot; Alleged family ties to those linked to the underworld | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत 

Parambir Singh : परमबीर हा केंद्र सरकारचा बोलका पोपट असून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी ते हे कृत्य करत आहेत.    ...