लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च - Marathi News | Cycling or walking reduces the risk of obesity in children says a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जी मुलं सायकलिंग करतात आणि खूप पायी चालतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा धोका फार कमी असतो. ...

'या' गोष्टींमुळे कुटुंबात वाढेल गोडवा! - Marathi News | lifestyle small things that will make your family bond stronger | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' गोष्टींमुळे कुटुंबात वाढेल गोडवा!

उन्हाळ्यात मुलांच्या तब्येतीची काळजी घेताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात - Marathi News | Summer Tips for Skin Care in Children | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :उन्हाळ्यात मुलांच्या तब्येतीची काळजी घेताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय - Marathi News | Know the effects and safety tips of heat stroke in infants | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय

ऋतू कोणताही असो, नवजात बाळाची आणि त्याच्या आईची खास काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आईपेक्षाही बाळाकडे जराही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ...

सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स' - Marathi News | Learn from celebrity dietitians rujuta diwekar healthy eating tips for children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स'

ऋजुता दिवेकर सिलेब्रिटी डायटिशियन आहेत. सध्या दीक्षित डाएट वर्सेस दिवेकर डाएट अशा चर्चा रंगलेल्या असल्या तरिही अनेक सेलिब्रिटी दिवेकरांचाच डाएट प्लॅन गाठीशी बांधताना दिसत आहेत. ...

लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी ७० टक्के माता घेतात स्मार्टफोनची मदत - रिसर्च - Marathi News | new study claims that 70 percent moms use smartphone for parenting tips | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी ७० टक्के माता घेतात स्मार्टफोनची मदत - रिसर्च

लहान मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी काही वर्षांपर्यंत किंवा अजूनही काही प्रमाणात पहिल्यांदाच आई झालेल्या महिला त्यांची आई, नातेवाईक किंवा मैत्रिणींच्या सल्ल्यावर अवलंबून राहत होत्या. ...

उन्हाळ्यामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी करा फक्त 'ही' 5 कामं - Marathi News | 5 healthy tips for parents to follow to protect their kids in summer season health problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी करा फक्त 'ही' 5 कामं

वातावरण बदलांमुळे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं, गरम हवा यांमुळे वाढलेलं तापमान, घराबाहेर सुरू असणारी गरम हवा, हे सर्व मुलांना आजारी करू शकतात. ...

मुलांचं जेवण थंड करण्यासाठी त्यावर फुंकर घालताय?; मग हे वाचाच... - Marathi News | Blowing your kids food may prove dangerous for their dental health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलांचं जेवण थंड करण्यासाठी त्यावर फुंकर घालताय?; मग हे वाचाच...

नवजात बालकांची काळजी घेणं आणि त्यांच पालनपोषण करून त्यांना मोठं करणं काही सोपं काम नसतं. ही आई-वडिलांच्या कसोटीची वेळ असते, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ...