लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्ता - Marathi News | Parenting Tips Top 3 Morning Habits For Child Brain Development | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचा मेंदू तल्लख करणाऱ्या आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या ३ गोष्टी, रोज सकाळी करा-मुलांची वाढेल गुणवत्त

3 Morning Habits For Child Brain Development : संपूर्ण  दिवसभरात शिकण्याची क्षमता वाढेल याशिवाय मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यासही मदत होईल. ...

‘मला असं विचित्र का हाेतंय?’-असा प्रश्न वयात येणाऱ्या मुलाने विचारला तर काय उत्तर द्याल? - Marathi News | Understanding boys Puberty : teenage boys, adolescence questions, how to answer scientifically ? what boys ask most often? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मला असं विचित्र का हाेतंय?’-असा प्रश्न वयात येणाऱ्या मुलाने विचारला तर काय उत्तर द्याल?

Understanding boys Puberty: वयात येताना फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शरीरात बदल होतात. मुलांना ते जाणवतात पण समजत नाही. पण या बदलांमुळे त्यांचा गोंधळ मात्र उडतो. ...

मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा.. - Marathi News | Parenting Tips Gaur Gopal Das Tells How To Handle Child When He Is Not Listening You Advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा..

How To Handle Child When He Is Not Listening You Advice : मुलांचे हट्ट समजून संयमाने वागत त्यांना वळण कसं लावाल? ...

करिना कपूरने सांगितला तिच्या दोन्ही मुलांचा मजेशीर किस्सा, म्हणाली खूप कठीण असतं जेव्हा..... - Marathi News | actress kareena kapoor shared funny  things about her son jeh and taimur, kareena kapoor reveals about her children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरने सांगितला तिच्या दोन्ही मुलांचा मजेशीर किस्सा, म्हणाली खूप कठीण असतं जेव्हा.....

Kareena Kapoor Reveals Funny Things About Her Children: करिना कपूरने जो मजेशीर किस्सा सांगितला आहे, त्याचा अनुभव दोन अपत्य असणाऱ्या जवळपास प्रत्येक आईला येतोच... ...

झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे? - Marathi News | Do babies feel less cold than adults Baby Sleep Without Blankets Parents put blankets over sleeping babies but kids throw them away, you know? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?

Baby Sleep Without Blankets : Do babies feel less cold than adults : आईबाबा रात्री मुलांच्या अंगावर पांघरूण घालून थकतात पण मुलं झटक्यात काढून फेकतात असं का? ...

मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ? - Marathi News | Understanding boys Puberty, how to teach a boy to become sensitive, respect women and handle social pressure? parenting tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलगा वयात येतो, तेव्हा त्याच्याशी नेमकं बोलायचं काय? कशी समजेल त्याच्या मनातली खळबळ?

Understanding boys Puberty: वयात येणाऱ्या मुलींना शेकडो गोष्टी शिकवल्या जातात; पण ‘मुलग्यांचं’ काय? धोका त्यांनाही आहेच.. ...

‘तो’ फार मस्ती -धक्काबुक्की करतो, आईबाबांचं ऐकत नाही? वयात येणारा मुलगा ‘असा’ का वागतो? - Marathi News | Understanding boys Puberty , why boys become more aggressive and become muscular | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तो’ फार मस्ती -धक्काबुक्की करतो, आईबाबांचं ऐकत नाही? वयात येणारा मुलगा ‘असा’ का वागतो?

Understanding boys Puberty : वयात येणाऱ्या मुलांची ताकद वाढते, स्नायू बळकट होतात आपल्यात ताकद आहे आपण काहीही करु शकतो असं त्यांना वाटतं कारण.. ...

पालकांच्या ४ चुकांमुळे मुलं बिघडतात; श्री श्री रविशंकर सांगतात, मुलांना योग्य वळण लावायचं तर.. - Marathi News | KnowYourChild Parenting... - Gurudev Sri Sri Ravi Shankar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकांच्या ४ चुकांमुळे मुलं बिघडतात; श्री श्री रविशंकर सांगतात, मुलांना योग्य वळण लावायचं तर..

KnowYourChild Parenting... - Gurudev Sri Sri Ravi Shankar : मुलांचे संगोपन करताना पालकांनी ४ चुका टाळायला हव्या.. ...