लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते.. - Marathi News | survey about mobile, social media and its side effects on children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल- सोशल मीडियावर ‘तसलं’ काही आपली मुलं पाहतच नाही, असं वाटतं तुम्हाला? संशोधन सांगते..

Survey About Mobile, Social Media And Its Side Effects On Children: मुलांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आले आहे. त्यामुळे ते त्याच्यावर कोणत्या वेळी काय पाहतात यावर कोणाचेही काही नियंत्रण नाही..  ...

मुलांना ओरडलं की आईला फार अपराधी वाटतं, रडू येतं? मॉम गिल्टचं करायचं काय? - Marathi News | What Is Mom Guilt and How To Overcome It | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना ओरडलं की आईला फार अपराधी वाटतं, रडू येतं? मॉम गिल्टचं करायचं काय?

What Is Mom Guilt and How To Overcome It : 'मॉम गिल्ट' म्हणजे काय? यामुळे मुलांच्या आणि आईच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो का? ...

मुलं खूपच चंचल आहेत- एकाजागी शांत बसतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल - Marathi News | reasons for hyper activeness in child, how to reduce hyper activity in kids, how to calm hyper active child, remedies for improving concentration in kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूपच चंचल आहेत- एकाजागी शांत बसतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल

How To Reduce Hyper Activity In Kids: मुलांची सारखी काहीतरी खटपट चाललेली असते. एकाजागी क्षणभरही शांत बसत नाहीत. अशी तुमचीही तक्रार असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेले हे काही उपाय करून पाहा... (remedies for improving concentration in kids) ...

शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं? - Marathi News | kids and school anxiety, why kids don't want to go to school? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं?

मुलं रोज नाटकं करतात, शाळेत जाताना त्रास देतात म्हणून पालक वैतागतात पण खरी समस्या वेगळीच असू शकते. ...

मुलांना प्ले ग्रुपला पाठवण्याचं योग्य वय कोणतं; खेळता-खेळता शिकतील मुलं-हूशार होतील - Marathi News | Parenting Tips Right Age To Send Your Child To Play School Many Benefits For Devlopment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना प्ले ग्रुपला पाठवण्याचं योग्य वय कोणतं; खेळता-खेळता शिकतील मुलं-हूशार होतील

Parenting Tips Right Age To Send Your Child : आपल्या मुलांनी कमी वयातच सर्व काही शिकावे या संभ्रमात लोक असतात. ...

मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट - Marathi News | tasty, attractive, healthy food, school lunch box ideas for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट

मुलांना रोज डब्यात काय द्यायचं? पौष्टिकही हवं आणि चमचमीतही, त्यांना आवडायला हवं-डबा संपायलाही हवा! त्या नियोजनासाठी हे खास गाईड ...

आईबाबांपैकी एकाचा तरी मुलांना धाक असावा! विकास दिव्यकिर्तींचा सल्ला, मुलं वाया जातात कारण.. - Marathi News | Parenting Tips Vikas Divyakirti Shared His View On How Mother Or Father Should Love Their Child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांपैकी एकाचा तरी मुलांना धाक असावा! विकास दिव्यकिर्तींचा सल्ला, मुलं वाया जातात कारण..

Parenting Tips Vikas Divyakirti : मुलांनी तुम्ही ठरवल्याप्रमाणे काम केलं तरच त्यांना तुमचं प्रेम मिळेल अन्यथा मिळणार नाही असं असू नये. ...

पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, नेमकं काय करावं सुचतच नाही; खास टिप्स तुमच्यासाठी  - Marathi News | health tips for rainy season to parents how to boost children immunity leve and prevent infection know some tips  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, नेमकं काय करावं सुचतच नाही; खास टिप्स तुमच्यासाठी 

पाऊस सुरू होणं आणि शाळा सुरू होणं हे अगदी हातात हात घालूनच येतात. ...