लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? अपेक्षांचं ओझं मुलांवर न टाकता १ गोष्ट करा; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला - Marathi News | Doctor Vikas Divyakirti Suggest Parents Should Not Pressure Their Child To Become Successful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? अपेक्षांचं ओझं मुलांवर न टाकता १ गोष्ट करा; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

मुलांच्या पालनपोषणाबाबत दृष्टी कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि माजी आयएस विकास दिव्यकिर्ती यांनी  सांगितेल की पालकांनी आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नयेत. ...

आईवडिलांचा घटस्फोट झाला, आपण पायावर उभं राहिलं नाही तर..! -सारा अली खान सांगतेय तिची गोष्ट - Marathi News | Actress sara ali khan explains about her life after parents divorce  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईवडिलांचा घटस्फोट झाला, आपण पायावर उभं राहिलं नाही तर..! -सारा अली खान सांगतेय तिची गोष्ट

Actress Sara Ali Khan: सारा अली खान असं का म्हणाली, नेमकी कशाची खंत आहे तिला? ...

मुलांची तब्येत बिघडू नये म्हणून आईबाबांनी काय करावं? बी. के. शिवानीचा यांचा खास सल्ला - Marathi News | Bk Shivani Important Tips For Indian Mothers Positive Parenting With BK Shivani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची तब्येत बिघडू नये म्हणून आईबाबांनी काय करावं? बी. के. शिवानीचा यांचा खास सल्ला

Bk Shivani Important Tips For Indian Mothers : पौष्टीक आणि संतुलित आहार घ्यायला हवा. व्हिटामीन, मिनरल्स आणि पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण  करता येते. ...

झोपायच्या आधी लहान मुलांवर ओरडता का? जाणून घ्या काय होतात याचे परिणाम... - Marathi News | Never shout at small children before bed, know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :झोपायच्या आधी लहान मुलांवर ओरडता का? जाणून घ्या काय होतात याचे परिणाम...

बरेच लोक वेगवेगळ्या कारणांवरून झोपण्याआधी आपल्या लहान मुलांवर ओरडतात. पण असं करणं फारच जास्त चुकीचं आहे. ...

पालकांकडून नकळत होणाऱ्या ३ गोष्टींमुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, बघा तुमचंही तेच चुकतंय का? - Marathi News | 3 major reasons why your child has low confidence, 3 mistakes of parents that reduces confidence of their kids, parenting tips for improving confidence in kids | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पालकांकडून नकळत होणाऱ्या ३ गोष्टींमुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, बघा तुमचंही तेच चुकतंय का?

मोठ्यांनी मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी; घरच्या भांडणामुळे मुलंही करतात मारामाऱ्या कारण.... - Marathi News | Parenting Tips : These 5 Family Issues That Should Not Be Discussed In Front Of Kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोठ्यांनी मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी; घरच्या भांडणामुळे मुलंही करतात मारामाऱ्या कारण....

Parenting Tips : कुटूंबातील किंवा बाहेरील कोणत्याही सदस्याचे वागणे आवडत नसेल किंवा कोणाही बद्दल बोलायचे असेल तर ते मुलांसमोर बोलणं टाळा. ...

मोबाइल हातात घेतल्याशिवाय मुले जेवतच नाहीत; सवय कशी मोडाल? ही ट्रिक ठरेल फायदेशीर  - Marathi News | parenting tips for how to break child smart phone addiction know about how to get off the screen | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोबाइल हातात घेतल्याशिवाय मुले जेवतच नाहीत; सवय कशी मोडाल? ही ट्रिक ठरेल फायदेशीर 

मुलांच्या हातात मोबाईल दिला की मग ही मुलं अगदी पटकन जेवायला तयार होतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

५ वर्षांपर्यंतची मुलं खूप हट्टीपणा करतात? रडून धिंगाणा करतात? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी - Marathi News | How to control an angry and stubborn 5-year-old child? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांपर्यंतची मुलं खूप हट्टीपणा करतात? रडून धिंगाणा करतात? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

How to control an angry and stubborn 5-year-old child? : मुलांनी हट्टीपणा करू नये म्हणून पालकांनी ५ चुका टाळायल्या हव्यात.. ...