लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
चाॅकलेट-आइस्क्रीमसह जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या नाहीत, सरकारने ‘असा’ नियम केला कारण.. - Marathi News | Spain to ban junk food ads for children to fight obesity, No chocolate or ice cream ads for kids in Spain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाॅकलेट-आइस्क्रीमसह जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या नाहीत, सरकारने ‘असा’ नियम केला कारण..

जाहिरातीतील मुलं आइस्क्रीम-चाॅकलेट खाताना पाहून इतर मुलांनाही ती खावीशी वाटतात. अशा जाहिराती पाहून मुलांच्या सवयी बिघडतात. हे होवू नये म्हणून स्पेन सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला..  ...

सेरेना विल्यम्स म्हणते, झाले मी जाड-बेढब, मग काय झालं? आई झाल्यानंतर आरशात पाहिलं आणि.. - Marathi News | Serena Williams Says, I'm Fat, So What? After becoming a mother, I looked in the mirror and.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेरेना विल्यम्स म्हणते, झाले मी जाड-बेढब, मग काय झालं? आई झाल्यानंतर आरशात पाहिलं आणि..

वाढलेलं वजन, बेढब शरीर ही मीच आहे का? सेरेनाने स्वत:लाच प्रश्न विचारला.. ...

परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात? - Marathi News | no sport in exams, no hobby, why parents keep children away from game? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

परीक्षेच्या काळात मुलांचा गाण्याचा, चित्रकलेचा क्लास बंद केला, खेळू दिलं नाही तर खरंच मुलांचा अभ्यास जास्त होतो? ...

बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत - Marathi News | How To Handle Child's Tantrums On Public Places : Top 4 Strategies For Dealing With Tantrums In Public | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? ४ गोष्टी करा; आपोआप शांत होतील-हट्ट करणार नाहीत

How To Handle Child's Tantrums On Public Places : मुलं रडारड करत असतील किंवा ऐकत नसतील तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून मुलांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकता. ...

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं...  - Marathi News | Food that helps to boost memory and concentration of kids, 5 food that helps to improve brain health and memory | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं... 

Food That Helps To Improve Brain Health And Memory: मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना काय खायला द्यावं, हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेला असतो. हे बघा तज्ज्ञांनी दिलेलं त्याचं उत्तर.... ...

कितीही पाठांतर करा, रट्टा मारा पण परीक्षेत काहीच आठवत नाही, असं का होतं? - Marathi News | why kids learn something, study hard but can't remember, memorized it in exam? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही पाठांतर करा, रट्टा मारा पण परीक्षेत काहीच आठवत नाही, असं का होतं?

पाठांतर करतो म्हणत मुलं नक्की काय करतात? परीक्षेत घोका आणि ओका करुन काहीच उपयोग होत नाही कारण.. ...

कोणतेही पदार्थ करा, मुलं जेवतच नाहीत!- घरोघरी आईची तक्रार-खरंच मुलांना भूक लागत नाही? - Marathi News | why children don't eat? how to feed fussy eater kids? what causes child to be a fussy eater | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणतेही पदार्थ करा, मुलं जेवतच नाहीत!- घरोघरी आईची तक्रार-खरंच मुलांना भूक लागत नाही?

मुलं जेवतच नाही, एकेक तास त्यांच्या मागे ताट घेवून फिरावं लागतं, असं का होतं? ...

भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स - Marathi News | Four Parenting Mistakes Parents Should Avoid : Motivational Speaker BK Shivani Share One Rule For Parents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय पालक करतात या चुका; मुलं यशस्वी होण्यासाठी बी.के शिवानी सांगतात ४ टिप्स

Four Parenting Mistakes Parents Should Avoid : काही पॅरेंटीग टिप्स तुमचं काम एकदम सोपं करतील. ...