लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
ताकद वाढावी म्हणून तुम्ही मुलांना टॉनिक-फूड सप्लिमेण्ट देता? डॉक्टर सांगतात, तसं करत असाल तर.. - Marathi News | Parenting Tips for how Nutrition supplements necessary for kids : Do you give children tonic-food supplements to increase strength? Doctor says, if you do that.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताकद वाढावी म्हणून तुम्ही मुलांना टॉनिक-फूड सप्लिमेण्ट देता? डॉक्टर सांगतात, तसं करत असाल तर..

Parenting Tips for how Nutrition supplements necessary for kids : अन्नातून मुलांना म्हणावे तसे पोषण मिळतेच असे नाही, मात्र सप्लिमेंटस घेताना... ...

मुलांचं पुढचं पाठ मागचं सपाट होतं? ६ पदार्थ खायला द्या, सगळं तोंड पाठ होईल-स्मरणशक्ती वाढेल - Marathi News | Top 6 Brain Foods for Children : Brain diet for kids Superfoods to boost memory in children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं पुढचं पाठ मागचं सपाट असं होतं? ६ पदार्थ खा, सगळं तोंड पाठ होईल-स्मरणशक्ती वाढेल

Top 6 Brain Foods for Children : दूधात कॅल्शियम आणि व्हिटामीन्स असतात जे  हाडांच्या विकासास मदत करतात. दूधात फॉस्फरेस आणि व्हिटामीन डी असते. ...

‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील - Marathi News | How to convince child for not doing wrong things? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील

Parenting Tips: ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो, नेमकं तेच मुलांना करायचं असतं... असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होतं का? (How to convince child for not doing wrong things?) ...

मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं? - Marathi News | How to deal with mobile phone addiction among youth-kids-students? How does mobile phone addiction affect children? Tips to Keep Your Child Away From Mobile? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं?

मोबाइलच व्यसन फक्त मुलांनाच नाही तर पालकांनाही लागलेलं आहे. मुलांचं व्यसन सोडवायचं की पालकांचं? आणि ते कसं? ...

रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून.. - Marathi News | Ranbir Kapoor is taking break from acting for 6 months for his daughter Raha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून..

Ranbir Kapoor is taking break for his daughter Raha: मुलीसोबत राहायला मिळावं म्हणून रणबीर कपूरने हा निर्णय घेतलाय... त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सध्या त्याचं चांगलंच कौतूक होतंय. ...

मुलं चारचौघात उलट उत्तरं देतात, उद्धटासारखं बोलतात? २ महत्त्वाची कारणं, आईबाबांनी करायचं काय? - Marathi News | Does your child back Answer you : Do children speak backwards? 2 important reasons, solution without irritation... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं चारचौघात उलट उत्तरं देतात, उद्धटासारखं बोलतात? २ महत्त्वाची कारणं, आईबाबांनी करायचं काय?

Does your child back Answer you : मुलांनी चारचौघात उलटं बोललं की आपल्याला ते अपमानास्पद वाटते, आपण चिडतो. ...

तुम्हीही रोज चहा बिस्कीट खाता? एकेक पुडा संपवता? डॉक्टर सांगतात, पोट भरेलही पण... - Marathi News | Know How Tea and biscuits are unhealthy :Do you also eat tea biscuits every day? Doctor says, stomach will be full but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही रोज चहा बिस्कीट खाता? एकेक पुडा संपवता? डॉक्टर सांगतात, पोट भरेलही पण...

Know How Tea and biscuits are unhealthy : त्याऐवजी मुलांना झटपट करुन देता येईल असा पारंपरिक पदार्थ... ...

मुलांना वेळच देता येत नाही म्हणून स्वतःवर चिडता? ४ गोष्टी - मुलेही होतील खुश - Marathi News | Know how to make Parenting Easy : Are you angry with yourself for not having enough time for your children? 4 things - Kids will be happy too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना वेळच देता येत नाही म्हणून स्वतःवर चिडता? ४ गोष्टी - मुलेही होतील खुश

Know how to make Parenting Easy : आपण मुलांशी त्यांच्या आवडीप्रमाणे खेळू शकत नाही म्हणून आपण काहीतरी चुकतो आहोत असं समजायचं अजिबात कारण नाही ...