लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि.. - Marathi News | Twinkle Khanna was offended when son Aarav refused to share his password with her | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि..

Parenting Tips By Twinkle Khanna: पासवर्ड मागितल्यावर माझा २१ वर्षांचा मुलगा आरव याने जे काही उत्तर दिलं, ते ऐकून मला धक्काच बसला, असं सांगतेय अभिनेत्री ट्विंकल खन्ना.... ...

मुलांना स्वतंत्र मोबाइल घेऊन देण्याचे योग्य वय कोणते? तज्ज्ञ देतात याचे नेमके उत्तर... - Marathi News | What is the right age for children to get their own mobile phone? The exact answer given by experts... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना स्वतंत्र मोबाइल घेऊन देण्याचे योग्य वय कोणते? तज्ज्ञ देतात याचे नेमके उत्तर...

What Age should we allow our kids to have their own mobile phone : कधी ना कधी हा निर्णय पालकांना घ्यावाच लागतो, तो घेणे सोपे होण्यासाठी.... ...

वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात - Marathi News | 4 Mistakes Parents Make With Teens and Tweens | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात

4 Mistakes Parents Make With Teens and Tweens : मुलं मोठी झाली, वयात आली तर पालक त्यांच्याशी लहान मुलांसारखं वागतात आणि तिथेच नात्यात खटके उडतात ...

परीक्षा जवळ आली तरी मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाहीत? करा फक्त २ गोष्टी... - Marathi News | Dose your child not agree to sit and study : Even if the exams are near, kids don't sit and study in one place? Just do 2 things… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षा जवळ आली तरी मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाहीत? करा फक्त २ गोष्टी...

Dose your child not agree to sit and study : मुलांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर २ गोष्टी करायलाच हव्यात... ...

आई कुठे काय करते म्हणत ईशा आईसह घरच्यांना सतत का छळते, ‘अशी’ का वागते? - Marathi News | aai kuthe kay karate -Ishaa and trouble kids at home, why kids misbehave at home, tortured parents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई कुठे काय करते म्हणत ईशा आईसह घरच्यांना सतत का छळते, ‘अशी’ का वागते?

घरोघरचे लाडावलेले ‘बबडे’ आणि ‘ईशा’ आई-वडिलांना छळतात, त्यांना कसं आवरायचं? ...

मोबाइलवर ‘तसलं’ काही पाहणाऱ्या मुलांशी पालक बोलणार कसं आणि काय? रागावून-मारुन प्रश्न सुटणार तर नाहीच उलट.. - Marathi News | teen age kids watching port, sexual attraction, what parents should do and how? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलवर ‘तसलं’ काही पाहणाऱ्या मुलांशी पालक बोलणार कसं आणि काय? रागावून-मारुन प्रश्न सुटणार तर नाहीच उलट..

मोबाइलवर पॉर्न पाहिलं म्हणून वयात येणाऱ्या मुलांवर ओरडण्यापेक्षा त्यांच्याशी काय बोलायचं, त्यांना काय जाणीव करून द्यायची हे पालकांनी माहिती करून घ्यावं! ...

मुलं खूप दंगा करतात, एक क्षण शांत बसत नाही? चिडचिड करण्यापेक्षा मुलांच्या ऊर्जेला द्या ‘पॉझिटिव्ह’ वळण - Marathi News | Do 1 thing if your child is hyper active : Are the kids hyper active, needing constant instruction? Just do 1 thing, taking care of kids will be easy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूप दंगा करतात, एक क्षण शांत बसत नाही? चिडचिड करण्यापेक्षा मुलांच्या ऊर्जेला द्या ‘पॉझिटिव्ह’ वळण

Do 1 thing if your child is hyper active : या मुलांशी नेमकं कसं वागावं म्हणजे आपलं म्हणणंही खरं होईल आणि मुलंही थोडी शांत होतील ...

नोकरी करणारी आई मुलांना वेळ देत नाही? असे टोमणे ऐकून गिल्टी वाटणाऱ्या आईसाठी 'खास' मंत्र... - Marathi News | Its beneficial for your child if you are Working Women know how : A working mother doesn't have time for children? A 'special' mantra for mothers who feel guilty after hearing such taunts... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी करणारी आई मुलांना वेळ देत नाही? असे टोमणे ऐकून गिल्टी वाटणाऱ्या आईसाठी 'खास' मंत्र...

Its beneficial for your child if you are Working Women know how : एक ना अनेक प्रकारचे गिल्ट नोकरी करणाऱ्या महिलांच्या मनात सतत असतात. ...