लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मरुन जावं पण परीक्षा नको, इतकं टेन्शन मुलांना का येतं? कसा ओळखायचा पुढचा धोका.. - Marathi News | whats is exam stress, exam anxiety and suicidal attempt, why kids are under stress in exam time? how to deal with it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मरुन जावं पण परीक्षा नको, इतकं टेन्शन मुलांना का येतं? कसा ओळखायचा पुढचा धोका..

परीक्षेच्या काळात मुलांवरचा ताण वाढतो, काहीजण आत्महत्येच्या टोकावर पोहचतात, ते टाळण्यासाठी काय करायचं ? ...

मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा.. - Marathi News | Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : 4 unknowing mistakes parents make while raising children, pay attention in time, otherwise... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी फक्त इतकंच करा... ...

चारचौघात मुलं खूप त्रास देतात? हट्ट करतात, रडरड करतात, उलटून बोलतात? ३ टिप्स -पाहा बदल - Marathi News | How to handle your kids tantrum in public : How To Deal With A Toddler's Public Temper Tantrum | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चारचौघात मुलं खूप त्रास देतात? हट्ट करतात, रडरड करतात, उलटून बोलतात? ३ टिप्स -पाहा बदल

How to handle your kids tantrum in public : जेव्हा तुम्ही मुलावर ओरडता. तेव्हा ते मूल पूर्वीपेक्षा मोठ्याने ओरडू लागते. ...

ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही - Marathi News | How To Discipline Without Hitting : Harassed or Hit children's? If you want to discipline without hitting, remember 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

How To Discipline Without Hitting : मुलांना शिस्त लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी ...

मुलं सतत येताजाता अबरचबर खातात, ओव्हर इटिंगमुळे पोट बिघडतं? ४ उपाय- नीट जेवणाची लागेल सवय.. - Marathi News | Children constantly eat a lot, overeating causes upset stomach? 4 Remedy- You need to get into the habit of eating properly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं सतत येताजाता अबरचबर खातात, ओव्हर इटिंगमुळे पोट बिघडतं? ४ उपाय- नीट जेवणाची लागेल सवय..

Easy Hacks To Prevent Child Over Eating : अनेक मुलं एकावेळी एकदम जास्त खाऊ शकत नाही, मात्र ओव्हर इटिंग कुठं सुरु होतं, त्यानं वजन जास्त वाढतं का यावर लक्ष ठेवणं आवश्यक ...

कॅन्सरसह जगणाऱ्या लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचेही प्रश्न गंभीर, पालकांनी अशावेळी काय करायला हवं? - Marathi News | How to Cope When Your Child is Diagnosed with Cancer Cancer has an emotional and psychological impact on children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरसह जगणाऱ्या लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचेही प्रश्न गंभीर, पालकांनी अशावेळी काय करायला हवं?

How to Cope When Your Child is Diagnosed with Cancer : कॅन्सरचा मानसिक प्रभाव बालकाच्या जीवनाच्या शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक अशा विविध अंगाने पसरत जातो. ...

बोर्डाच्या परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे? ५ टिप्स, अभ्यास होईल उत्तम आणि स्ट्रेस कमी - Marathi News | 5 Tips to overcome from board exam stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोर्डाच्या परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे? ५ टिप्स, अभ्यास होईल उत्तम आणि स्ट्रेस कमी

5 Tips to overcome board exam stress and anxiety बोर्डाच्या परीक्षेचं मुलांनाच नाही तर पालकांनाही प्रचंड टेंशन येतं, पण काही गोष्टी नियमित केल्या तर ताणाचा निचरा सहज होईल. ...

काय उजेड पाडणार आहेस परीक्षेत? मुलांकडे खरंच असतं या प्रश्नाचं उत्तर, मिळतील मनासारखे मार्क? - Marathi News | exam and pressure, stress on students? what should parents do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय उजेड पाडणार आहेस परीक्षेत? मुलांकडे खरंच असतं या प्रश्नाचं उत्तर, मिळतील मनासारखे मार्क?

परीक्षा जवळ आली की घरातलं वातावरण बदलतं, सगळेच तणावग्रस्त, हे सगळं कसं टाळता येईल? ...