लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
बाबाला बाळ का होत नाही? ४-५ वर्षांच्या मुलांच्या ‘नाजूक’ प्रश्नांना तुम्ही खरी उत्तरं देता की खोटी? - Marathi News | Parenting Tips of How To Educate Kids about Sex Education : Why doesn't dad have a baby? Do you give true or false answers to 4-5 year old 'delicate' questions? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबाला बाळ का होत नाही? ४-५ वर्षांच्या मुलांच्या ‘नाजूक’ प्रश्नांना तुम्ही खरी उत्तरं देता की खोटी?

Parenting Tips of How To Educate Kids about Sex Education : मुलांना लैंगिकतेमधला भेद समजावून सांगायला हवा पण कसा? कधी? आणि केव्हा? ...

मुलांच्या भरमसाठ मागण्यांमुळे तुमचं बजेट कोसळतं का? मुलांना पैशाची किमंतच नाही? - Marathi News | how to teach kids importance and value of money? budgeting? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या भरमसाठ मागण्यांमुळे तुमचं बजेट कोसळतं का? मुलांना पैशाची किमंतच नाही?

मुलांना आर्थिक शिस्त कशी लावणार? काय केलं म्हणजे मुलांनाही पैशाचं महत्त्व समजेल? ...

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी.. - Marathi News | Parenting Tips: How to control child from watching TV? 4 Tips that helps to reduce TV addiction in child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

How To Reduce TV Addiction in Child: लहान मुलांच्या सतत टीव्हीवर खिळलेल्या नजरा, हा अनेक पालकांसाठी आता डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यासाठी बघा यातलं काही करता आलं तर. ...

तुम्हाला ‘परफेक्ट मूल’ हवे आहे की प्रगती करणारे, ‘आनंदी’ मूल हवे आहे? - Marathi News | Do you want a 'perfect child' or growth mindset for kids? how to be a good parent? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हाला ‘परफेक्ट मूल’ हवे आहे की प्रगती करणारे, ‘आनंदी’ मूल हवे आहे?

ग्रोथ माइण्डसेट असलेले मूल असेल तर ते मूल जास्त आनंदी असते, प्रगती करते. मात्र पालक त्यांच्याशी कसे वागतात, काय बोलतात यावर मुलांची वाढ आणि मानसिकता ठरते. ...

कसली जाडी ढब्बू मिरची!- मुलांच्या मित्रमैत्रिणींना रंगरुपावरुन टोमणे मारणारे पालक, मुलांच्या मनाशी खेळ - Marathi News | Parents teasing children's about their weight, color and intelligence, body shaming is dangerous for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कसली जाडी ढब्बू मिरची!- मुलांच्या मित्रमैत्रिणींना रंगरुपावरुन टोमणे मारणारे पालक, मुलांच्या मनाशी खेळ

आपल्या मुलांनाही सतत रंगरुप, बुद्धी यावरुन नावं ठेवणारे पालक मुलांच्या वाट्याला लहानपणीच दु:ख देतात. ...

नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | At what age is it appropriate for parents to talk to their children about sensitive sexual topics? Experts say.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात..

Parenting Tips about How to talk to kids about Sexual Education : हातात लहान वयात टॅब आहेत, मोबाइल आहेत आपल्या मुलांनी नको त्या गोष्टी लहान वयातच पाहिल्या तर अशी पालकांनी भीती वाटतेच, पण उपाय काय? ...

जरा हवा बदलली की मुलं आजारी पडतात; मुलांची प्रतिकारशक्ती वाढवायची तर... - Marathi News | How to Improve Immunity In Kids : Children get sick at the slightest change of air; To boost children's immunity... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जरा हवा बदलली की मुलं आजारी पडतात; मुलांची प्रतिकारशक्ती वाढवायची तर...

How to Improve Immunity In Kids : लहान मुले सतत आजारी पडू नयेत आणि पडलीच तर काय करावे याविषयी... ...

मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी.. - Marathi News | Parenting tips for Language Development In Children : 5 things parents should do to improve children's speech and language development | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

Parenting tips for Language Development In Children : पालकांनी बाकीच्या मुलांशी स्पर्धा न करता स्वतःच्या मुलांशी स्पर्धा केली तर मुलाची प्रगती पाहून पालकांना समाधान वाटेल. ...