लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
लहान मुलं व्हायला लागली लठ्ठ, मुलांचं वजन झपाट्यानं वाढण्याची कारणं गंभीर - Marathi News | Children started becoming obese, the reasons for rapid weight gain in children are serious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं व्हायला लागली लठ्ठ, मुलांचं वजन झपाट्यानं वाढण्याची कारणं गंभीर

लहान मुलांमध्ये लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढते आहे, असे सरकारी आकडे सांगतात. घरोघरी स्क्रिनला चिकटलेले कोचावरचे बटाटे असेच लठ्ठ होत राहिले तर.. (childhood obesity, symptoms and causes, weight gain in early childhood) ...

मोबाइल पाहिल्याशिवाय मुलाला ‘शी’च होत नाही! हताश आईची तक्रार, तुमच्या घरीही मुलांचं मोबाइलवेड वाढलंय? - Marathi News | screen time and obesity in children : how to avoid screen time and tackle children grown related problems? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल पाहिल्याशिवाय मुलाला ‘शी’च होत नाही! हताश आईची तक्रार, तुमच्या घरीही मुलांचं मोबाइलवेड वाढलंय?

screen time and obesity in children : लहान मुलांचे खाणेपिणे, झोप, वजन आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य हे सारंच नक्की कशानं बिघडत चाललं आहे? काय चुकतंय? ...

मुलांना शिस्त लावण्यासाठी काजोलचे ५ नियम; ती म्हणते, मी कंट्रोलिंग आई नाही पण.... - Marathi News | Kajol's Birthday: Parenting tips shared by bollywood actress kajol  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शिस्त लावण्यासाठी काजोलचे ५ नियम; ती म्हणते, मी कंट्रोलिंग आई नाही पण....

Kajol Reveals 5 Things About Parenting: अभिनेत्री म्हणून तर नेहमीच आपण काजोलला (Kajol) वेगवेगळ्या भुमिकांमधून बघत आलोय... आता तिच्यातल्या आईपणाची ओळख होईल, अशा काही तिच्या स्वत:च्या पॅरेंटिंग टिप्स (parenting tips) तिने शेअर केल्या आहेत. ...

लहानपणी मुलांचा इमोशनल कोंडमारा, मोठी झाल्यावरही बिघडवतो त्यांच्या जगण्याचा तोल, मग करायचं काय? - Marathi News | Effects of Childhood emotional neglect : Ignoring children's feelings in childhood is costly in adulthood, take care of children's feelings, otherwise... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहानपणी मुलांचा इमोशनल कोंडमारा, मोठी झाल्यावरही बिघडवतो त्यांच्या जगण्याचा तोल, मग करायचं काय?

Effects of Childhood emotional neglect : मुलांची काहीच चूक नसते पण भावनिकता नसलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असतो हेच काय ते. ...

Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला.... - Marathi News | Hand Foot and Mouth Symptoms : hand foot and mouth precautions hand foot and mouth disease vs monkeypox | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

Hand Foot and Mouth Symptoms : चुकीच्या दिशेनं उपचार सुरू करण्याआधी कोणत्याही प्रकारची लक्षण उद्भवल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. ...

४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा... - Marathi News | Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : 4 Things That Tell You're Not A Mature Parent, According To Experts, Spot These Signs Early… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यावेळी पालक म्हणून आपण अपरिपक्व आहोत हे लक्षात येते. ...

मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी... - Marathi News | How To Take Care Of Your Child’s Mental Health : Children suddenly become irritable, do not listen; Remember 4 things to protect children's mentality... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

How To Take Care Of Your Child’s Mental Health : मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...

लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं - Marathi News | Anushka Sharma shares about her challenges as being mother.. What mom Anushka says? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

कोणत्याही आईला वाटणाऱ्या काळजीसारखीच अनुष्का शर्मालाही काळजी वाटते ती आपल्या लेकीच्या पालन पोषणाची. हीच काळजी तिनं सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. काय म्हणते अनुष्का? ...