लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
आई आहे म्हणून मुलीवर हक्क गाजवायचा का? प्रियंका चोप्रा सांगतेय, आई झाल्यावर बदललेल्या जगण्याची गोष्ट - Marathi News | Why I claim the daughter as a mother? Priyanka Chopra tells the story of a changed life after becoming a mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई आहे म्हणून मुलीवर हक्क गाजवायचा का? प्रियंका चोप्रा सांगतेय, आई झाल्यावर बदललेल्या जगण्याची गोष्ट

आई आहे म्हणून मुलीवर हक्क गाजवायलाच हवा का? प्रियंका चोप्रा सांगतेय मनातली गोष्ट ...

Benefits of Shankha Mudra: आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे - Marathi News | Benefits of Shankha Mudra: Do regular Shankha Mudra for the better academics and mental growth of your child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे

Yoga for Children: मुलांमध्ये असणारे अनेक दोष कमी करून त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता वाढविण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शंख मुद्रा (Benefits of Shankha Mudra) अतिशय उपयुक्त ठरते. ...

उन्हामुळे मुलं नीट जेवत नाहीत, मात्र सतत भूक भूक करतात? या प्रश्नाचे चविष्ट उत्तर - Marathi News | Children do not eat well because of the sun, but are constantly hungry? An interesting answer to this question | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे मुलं नीट जेवत नाहीत, मात्र सतत भूक भूक करतात? या प्रश्नाचे चविष्ट उत्तर

मुलांना झटपट आवडेल असे घरच्या घरी काय देता येईल. ज्यामुळे त्यांची भूक तर भागेलच पण शरीरालाही पोषण मिळेल. ...

How to Handle Crying Child : जरा ओरडलं की मुलं लगेच भोकाड पसरतात? अती इमोशनल मुलांना हँण्डल करण्यासाठी 4 टिप्स - Marathi News | How to Handle Crying Child :  Tips to handle over emotional child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्षुल्लक कारणांवरुन मुलं रडरड करतात, थयथयाट करतात? पालकांसाठी 4 महत्त्वाच्या टिप्स

How to Handle Crying Child : अतिसंवेदनशील किंवा अति-भावनिक असणारी मुले खूप लवकर रडायला सुरूवात करतात. ते अगदी क्षुल्लक गोष्टीवर रडायला लागतात किंवा अगदी क्षुल्लक गोष्ट त्यांच्या मनाला लागू शकते आणि त्यांना राग येतो. ...

आता मुलांना मिळणार आईची जात, पण त्यांची फरपट कधी थांबणार ? - Marathi News | single mother's Children can choose to adopt mother caste: Bombay High Court | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता मुलांना मिळणार आईची जात, पण त्यांची फरपट कधी थांबणार ?

अपत्याला जन्मजात वडिलांचीच जात मिळते, या तत्त्वाला छेद देणारा न्यायालयाचा निर्णय आता सार्वत्रिक होण्याची गरज आहे. एकल मातेच्या आणि तिच्या मुलांच्या हक्काचा विचार व्हायलाच हवा. ...

मुलं ऐकतच नाहीत? कितीही बोला, त्यांना ऐकूच जात नाही? मुलांनी 'ऐकावं' म्हणून पालकांना काय करता येईल? - Marathi News | The children are not listening? What can parents do to help their children 'listen'? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं ऐकतच नाहीत? कितीही बोला, त्यांना ऐकूच जात नाही? मुलांनी 'ऐकावं' म्हणून पालकांना काय करता येईल?

आपल्याला हव्या त्या गोष्टी मुलांकडून करवून घेण्यासाठी प्रसिद्ध मेंदू अभ्यासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे कोणते उपाय सांगतात ते समजून घेऊया. ...

मूल बोबडं, अडखळत बोलतं किंवा मोठं झालं तरी अजिबात बोलतच नाही? - अशावेळी काय कराल? - Marathi News | Does the child stutter or not speak at all when he grows up? - What will you do then? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल बोबडं, अडखळत बोलतं किंवा मोठं झालं तरी अजिबात बोलतच नाही? - अशावेळी काय कराल?

काही मुलं तीन वर्षांची झाली तरी बोलत नाहीत, सूचना त्यांना कळत नाहीत, किंवा ती अडखळत बोलतात, असं का होतं? त्यावर उपाय काय? ...

मुलांना शिस्त लावायची म्हणून चांगले रट्टे देता? मारण्याचे मुलांवर होतात 5 भयंकर परिणाम - Marathi News | Beating children has 5 terrible consequences. beating is problem not a solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शिस्त लावायची म्हणून चांगले रट्टे देता? मारण्याचे मुलांवर होतात 5 भयंकर परिणाम

मुलांना मारणं, रट्टे देणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. तज्ज्ञ सांगतात याचे चांगले परिणाम होणे दूरच दुष्परिणामच जास्त होतात. ...