लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं? - Marathi News | Korean mom gives 200 crying baby goodie bags, saying sorry! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या एका आईनं २०० प्रवाशांना गुडी बॅग्ज देत सांगितलं की, माझं बाळ रडलं तर माफ करा! ही अशी माफी आईने का मागायची? ...

अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा! - Marathi News | “Bond Over Books by BuffBrainery” , story of a book club for kids, an initiative by mother and daughter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा!

आपली लेक तर वाचतेच, पण तिच्या वयाच्या अनेक मुलांसाठी तिच्यासोबत एक पुस्तक उपक्रम सुरु करावा असं वाटून एका आईनं सुरु केलेल्या उपक्रमाची गोष्ट. ...

पालक म्हणून तुम्ही मुलांशी चांगलं वागता की वाईट? घ्या ही सोपी टेस्ट.. बघा पास की...? - Marathi News | As a parent, do you treat your children well or badly? Take this simple test .. see pass ...? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक म्हणून तुम्ही मुलांशी चांगलं वागता की वाईट? घ्या ही सोपी टेस्ट.. बघा पास की...?

कोणीतरी दुसऱ्यानं तुम्ही तुमच्या मुलांशी जे वागता बोलता ते चुकीचं हे सांगण्याआधी पालकत्वात होणऱ्या चुका आपल्या आपण ओळखण्याचे / तपासण्याचे मार्गही आहेत. ...

तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का? - Marathi News | parenting- gender neutral skills, cooking and house work, how you teach your sons to be independent and gender sensitive? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

मग काय मुलांना पण आता स्वयंपाक शिकवायचा का, असा प्रश्न पडला असेल तर, त्याचं उत्तर हो! प्रश्न घरकामाचा नाही, कौशल्य शिकण्याचा आणि कामाचा आदर करण्याचा आहे. ...

सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे... - Marathi News | Do you also get angry with children who are constantly playing? Experts say the benefits of letting children play free ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे...

मुलांनी घराबाहेर खेळायला जाणं हा फक्त टाईमपास नाही, कारण त्यातून त्यांचा बराच विकास होत असतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. ...

Parenting Tips : मुलं खूप त्रास देतात, अजिबात ऐकत नाहीत? मारण्या- ओरण्याऐवजी द्या क्रिएटिव्ह पनिशमेण्ट - Marathi News | Parenting Tips : Know about some creative punishment ideas for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मुलं खूप त्रास देतात, अजिबात ऐकत नाहीत? मारण्या- ओरण्याऐवजी द्या क्रिएटिव्ह पनिशमेण्ट

Parenting Tips : शिक्षा मुलाला नवीन आणि चांगलं काहीतरी शिकवून जायला हवी. ...

Parenting Tips : आपल्या मुलांची योग्य वाढ होते आहे की वाढच खुरटली? ३ गोष्टींकडे द्या लक्ष ... - Marathi News | Parenting Tips: How to recognize the proper growth of children, experts say pay attention to 3 things ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या मुलांची योग्य वाढ होते आहे की वाढच खुरटली? ३ गोष्टींकडे द्या लक्ष ...

Parenting Tips : मुलांची शारीरिक वाढ योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी ग्रोथ चार्ट (Growth Chart) चा वापर करतात. याबरोबरच मुलांची झोप, व्यायाम आणि आहार योग्य असेल तर चिंता करायची आवश्यकता नसते. ...

International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE - Marathi News | International Women's Day 2022: The story of 'she' told by women; ‘Woman Power’ LIVE on ‘Lokmat Sakhi’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’ LIVE

International Women’s Day 2022 : गोष्ट हिमतीची, जिद्दीची, जगण्याची आणि नव्या स्वप्नांचीही, विविध क्षेत्रातील १० नामवंत महिला तुमच्या भेटीला ...