लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलांना झोपच कमी?उशिरा झोपतात, उशिरा उठतात?-पण वाढत्या वयात मुलांना किती झोप आवश्यक? - Marathi News | Children sleep less? Sleep late, wake up late? -But how much sleep do children need as they get older? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना झोपच कमी?उशिरा झोपतात, उशिरा उठतात?-पण वाढत्या वयात मुलांना किती झोप आवश्यक?

कोणत्या वयाच्या मुलांनी किती तास झोपावं याची माहिती पालकांना असायला हवी, दररोज पुरेशी शांत झोप मिळाल्यास मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ...

पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर.. - Marathi News | Who will punish parents for their wrong doing? Girl is asking this question to her father | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर..

पालक चुकले तर त्यांना कोण बोलणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये चिमुकलीने विचारलेला प्रश्न पालकांना खरोखरंच निरूत्तर करणारा आहे. ...

मुलांवरसारखी चिडचिड करताय? धपाटा द्यावासा वाटतो? डोकं शांत करणारे हे ५ सोपे उपाय - Marathi News | Irritated with children? Getting angry on them? Here are 5 easy ways to calm your head | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांवरसारखी चिडचिड करताय? धपाटा द्यावासा वाटतो? डोकं शांत करणारे हे ५ सोपे उपाय

आजकाल अनेक आईंची अशी तक्रार आहे की त्या मुलांवर खूपच जास्त चिडत आहेत, मुलं ऐकतच नसल्याने त्यांचा खूप राग येतो आहे. तुमचंही असंच होत आहे का? ...

Parenting Tips : बॅडमिंटन रॅकेटने मार खाल्लाय, आई वाट्टेल ते फेकून मारायची! वाचा काजोलच्या आईची स्ट्रिक्ट पॅरेटिंगची गोष्ट - Marathi News | Parenting Tips : When kajol opened up on her upbringing my mother tanuja used to beat me with badminton racket and dishes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅडमिंटन रॅकेटने मार खाल्लाय, आई वाट्टेल ते फेकून मारायची! वाचा स्ट्रिक्ट पॅरेटिंगची गोष्ट

Parenting Tips : लहान मुलांना मारलं नाही तर मुलं बिघडतात असं तनुजा यांचं मत होतं.  ...

रोज काय मुलांना गोष्ट सांगायची, असं म्हणत कंटाळा करताय? गोष्टी ऐकलेली मुलं जास्त हुशार होतात कारण.. - Marathi News | Develop your child by telling stories, Kids who listen to stories become smarter because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज काय मुलांना गोष्ट सांगायची, असं म्हणत कंटाळा करताय? गोष्टी ऐकलेली मुलं जास्त हुशार होतात कारण..

रात्र झाली की अंथरूणात पडून आजीकडून गोष्टी ऐकत- ऐकत झोपण्याचे सूख काही वेगळेच आहे. हे सुख आपल्या मुलांनाही द्या. कारण.. ...

इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख.. - Marathi News | Duchess of Cambridge, Kate Middleton's statement about "Mom Guilt" | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

जगातील सर्वात चर्चित महिलांपैकी एक असणाऱ्या आणि राजघराण्याच्या सदस्य असणाऱ्या डचेस ऑफ केंब्रिज प्रिन्सेस केट मिडलटन यांनी "मॉम गिल्ट" विषयी केलेलं एक विधान प्रचंड व्हायरल झालं आहे. ...

रोजच्या टेन्शनचा राग मुलांवर काढणं ठरतं धोकादायक! स्वतःला शांत  ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स - Marathi News | How to stop getting angry with child Use these tips to keep yourself calm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या टेन्शनचा राग मुलांवर काढणं ठरतं धोकादायक! स्वतःला शांत  ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

How to stop getting angry with child : जर मुलांचा खूप राग आला असेल तर तुमचे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मूल असे का वागत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ...

कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय - Marathi News | Worried because of irritability in children, try this simple tricks. | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय

लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने लहान मुलांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रीणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा. मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे. ...