लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, मराठी बातम्या

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं - Marathi News | paris olympics 2024 boxing Imane Khelif Reportedly Identified as male, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं

पॅरिस ऑलिम्पिक संपून बराच काळ लोटला आहे, मात्र पुन्हा एकदा या महाकुंभाची चर्चा एका अनोख्या प्रकरणामुळे होत आहे. ...

तो दिवस अर्शद नदीमचा होता; असं का म्हणाला ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा? - Marathi News | That day belonged to Arshad Nadeem Why did Neeraj Chopra say that, read here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तो दिवस अर्शद नदीमचा होता; असं का म्हणाला ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा?

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरची फेक करत सुवर्ण जिंकले होते. ...

स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा - Marathi News | Swapnil Kusale won a bronze medal in Paris Olympics 2024 and was given a check of Rs 2 crore by the Maharashtra government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले. ...

"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा - Marathi News | Wrestler Vinesh Phogat has commented on PM Modi phone call after he was disqualified from the Paris Olympics 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोनविषयी कुस्तीपटू विनेश फोगटने भाष्य केलं आहे. ...

An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप - Marathi News | Paris Olympics gold medalist An Se-young Exposes Long-term Bullying in South Korean Badminton Team said she washed underwear | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप

Paris Olympics Gold Medalist An Se-young Exposes Long-term Bullying: अन से-यंग हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर तिचा कसा छळ झाला ते सांगितले ...

मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार - Marathi News | Manu Bhaker, who won two bronze medals in Olympics 2024, has responded to trolls on social media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना शिकवला धडा

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग' - Marathi News | Neeraj Chopra undergoes surgery in Switzerland after diamond league 2024 final javelin throw injury health update viral video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखावलेल्या हाताने खेळलेला 'डायमंड लीग'

Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग दुखावलेल्या हाताने पटकवाले होते दुसरे स्थान ...

मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली... - Marathi News | Manu Bhaker writes down heartfelt message to injured Neeraj Chopra after Diamond League Silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरचा 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...

Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने त्याच्यासाठी एक विशेष ट्विट केले. वाचा काय आहे मजकूर. ...