लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले - Marathi News | Paris Olympics 2024 Saina Nehwal slams cricket fans and her trolls for commenting on Jasprit Bumrah | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

Paris Olympics 2024 updates : सायना नेहवालने अतिउत्साही चाहत्यांना सुनावले. ...

लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला? - Marathi News | The fight was tied, Reetika Hooda Loses In Quarterfinals Of 76kg Freestyle Wrestling Can Still Fight For Bronze then why did Ritika lose? How will the path to a medal be open for her? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव?

लढत १-१  अशी बरोबरीत सुटली तरी भारतीय खेळाडूवर का आली पराभवाची वेळ ...

विनेश फोगाट रौप्य पदकाची मानकरी आहे की नाही? निकालाची वेळ ठरली! - Marathi News | Vinesh Phogat CAS Hearing Final verdict on Phogat's Olympic silver to be OUT today at 9:30 pm | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाट रौप्यची मानकरी आहे की नाही? निकालाची वेळ ठरली!

विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...

Paris Olympic 2024 : 'गोल्ड' हुकले पण मनं जिंकली! नीरज चोप्राने तमाम भारतीयांची का मागितली माफी? - Marathi News | Neeraj Chopra said, I would like to apologise to everyone, our national anthem was not played on the podium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्ड' हुकले पण मनं जिंकली! नीरज चोप्राने तमाम भारतीयांची का मागितली माफी?

नीरज चोप्राला यंदा आपल्या पदकाचा बचाव करण्यात अपयश आले. ...

 तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! विक्रमी पराक्रम करणाऱ्या अमनसाठी सचिनची खास पोस्ट - Marathi News | Sachin Tendulkar Congratulations Aman Sehrawat On Becoming India's Youngest Olympic Medal Winner | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! कुस्तीपटू अमनसाठी मास्टर ब्लास्टरची खास पोस्ट

मानाची स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय पैलवानासाठी खास  शुभेच्छा ...

प्रेरणादायी! वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच - Marathi News | Aman Sehrawat wins first medal in wrestling at Paris Olympics 2024, he wins bronze medal for India | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच

aman sehrawat olympics 2024 : भारताच्या अमन सेहरावतने भारतीय कुस्तीची परंपरा जपत कांस्य पदक जिंकले. ...

विनेश फोगाट अपात्र! जपानचा 'गोल्डन बॉय' भारावला; अमनला हरवणाऱ्यानं खेळभावना जपली - Marathi News | paris olympics 2024 india gold medal winning wrestler rei higuch of japan has posted an emotional post for vinesh phogat    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाट अपात्र! जपानचा 'गोल्डन बॉय' भारावला; अमनला हरवणाऱ्यानं खेळभावना जपली

vinesh phogat latest news : विनेश फोगाटला अंतिम सामन्याआधी अपात्र ठरवण्यात आले. ...

भारत‘माता’ जिंकली! - Marathi News | Parise olympic 2024 This Olympics did one thing. The players won less, but the game was won. Sportsmanship won. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत‘माता’ जिंकली!

ऑलिम्पिक कोणी खरे जिंकले असेल, तर ते या मातांनी...!  ...