लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
विनेश प्रमाणे अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन; १० तासांत ४.६ Kg वजन कमी करून जिंकलं ब्राँझ मेडल - Marathi News | How Aman Sehrawat Lost More Than 4 kgs In 10 Hours To Be Ready For Bronze medal Match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :व्वा रे पठ्ठ्या! अमन सेहरावतनं १० तासांत ४.६ Kg वजन कमी करुन जिंकलं ब्राँझ मेडल

हार न मानता काही 10 तासांत 4 किलो पेक्षा अधिक वजन कमी करून तो मॅटवर उतरला आणि त्यानं मैदानही मारलं.  ...

युवा पोरानं मैदान मारलं! अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यसह भारताला मिळवून दिले सहावे पदक - Marathi News | Paris 2024 Olympics Aman’s Bronze Medal India Continued To Secure A Medal In Wrestling At Every Edition Of the Olympic Games Since 2008 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा पोरानं मैदान मारलं! अमन सेहरावतनं केली कांस्य पदकाची कमाई

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून अखेर भारताला पहिलं पदक मिळालं;भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. ...

ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास; लवकरच होणार सर्जरी - Marathi News | Paris Olympics 2024: Olympic medalist Neeraj Chopra suffers from hernia; Surgery will be done soon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास; लवकरच होणार सर्जरी...

Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला जाणार आहे. ...

DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | A prize worth crores has been announced for the Indian hockey team who won the bronze medal in the Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव

team india hockey : भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली.  ...

Babar Azam Arshad Nadeem: अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर आझम स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी - Marathi News | Babar Azam got trolled by congratulations tweet to Pakistan Gold Medal winner Arshad Nadeem Javelin Throw at Paris Olympics 2024 Neeraj Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी

Babar Azam, Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...

मनू भाकर पुन्हा पॅरिसला जाणार; गोलकीपर श्रीजेशसोबत महत्वाची जबाबदारी पार पाडणार... - Marathi News | Manu Bhaker and PR Sreejesh selected as Indias Flagbearer in Paris Olympic last day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर पुन्हा पॅरिसला जाणार; गोलकीपर श्रीजेशसोबत महत्वाची जबाबदारी पार पाडणार...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे. ...

Paris Olympics 2024 : नियमांचा पुनर्विचार करा, विनेश फोगाटला रौप्य पदक द्या; सचिननं समजावलं गणित - Marathi News | Paris Olympics 2024 Wrestler Vinesh Phogat Should Get Silver Medal Says Sachin Tendulkar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नियमांचा पुनर्विचार करा, विनेश फोगाटला रौप्य पदक द्या; सचिननं समजावलं गणित

वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. ...

गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही.. - Marathi News | indian hockey team outstanding performance in paris olympic 2024, goalkeeper shrijesh reveals his emotions on his retirement | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही..

...