हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार २२ सप्टेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
चिपळूण - भास्कर जाधव यांच्या मुलाने घेतली अजित पवारांची भेट
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी
खंडाळा - खंबाटकी घाटात कंटेनरच्या धडकेत पाच जण जखमी
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; मृतांचा आकडा वाढला, ५१ जणांचा मृत्यू
महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा-अमोल कोल्हे
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
"पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
मुंबई - सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
PM मोदींचा अमेरिका दौरा
तिरुपतीच्या लाडूत भेसळ?
महायुती, मविआ... कुणाला किती जागा?
जरांगेंचं उपोषण
CM एकनाथ शिंदे
राहुल गांधी
देवेंद्र फडणवीस
'बिग बॉस'च्या घरातून...
Marathi News
टॉपिक
पॅरिस ऑलिम्पिक २०२४
All
News
Photos
Videos
Paris Olympics 2024
FOLLOW
Paris olympics 2024, Latest Marathi News
Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
फिल्मी :
पाकिस्तानच्या नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, अभिनेत्याने जाहीर केलं लाखोंचं बक्षीस
पाकिस्तानच्या अरशद नदीमने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकताच अभिनेत्याने त्याला लाखो रुपयांचं इनाम जाहीर केलं असून पाकिस्तानी सरकारला आवाहन केलंय ( ...
अन्य क्रीडा :
"पाकिस्तानचा अर्शद माझ्याशी पहिल्यांदाच जिंकलाय, पण..."; नीरज चोप्राची मॅचनंतर प्रतिक्रिया
Neeraj Chopra on Pakistan Arshad Nadeem, Paris Olympics 2024: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भारताच्या नीरज चोप्राला भालाफेक मध्ये पराभूत करत कमावलं ऑलिम्पिक सुवर्णपदक ...
अन्य क्रीडा :
'कोणतेही षडयंत्र नाही, २०० ग्रॅम जास्त वजनामुळे मलाही अपात्र...', विनेशची बहीण बबिता फोगटची प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेकांनी यात षडयंत्र असल्याचा आरोप केला. ...
अन्य क्रीडा :
"मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण..."; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया
Neeraj Chopra Wins Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं आहे. पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
अन्य क्रीडा :
विनेश फोगटच्या पदकाबाबत आज होणार निर्णय; वकील हरीश साळवे खटला लढवणार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, तिने पदकाबाबत अपील केले होते. यावर आज निर्णय होणार आहे. ...
अन्य क्रीडा :
"सुवर्ण पदक जिंकणाराही आमचाच..."; नीरज चोप्राला रौप्य, आईच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन
Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या आई-वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. "ज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तोही आमचाच मुलगा आहे" असं म्हटलं आहे. ...
अन्य क्रीडा :
"नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप!"; रौप्य पदक जिंकताच मोदींनी केलं कौतुक
Neeraj Chopra Wins Silver Medal And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ...
अन्य क्रीडा :
नीरजला रौप्य! पाकिस्तानच्या नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह कमावलं गोल्ड
140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आर्मी मॅन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता. ...
Previous Page
Next Page