लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
पुन्हा Gold चे स्वप्न भंगले; अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव, 'ब्राँझ'ची आशा कायम... - Marathi News | Paris Olympics 2024 Wrestling : Gold dream shattered again; Aman Sehrawat lost in the semi finals, the hope of 'Bronze' remains | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुन्हा Gold चे स्वप्न भंगले; अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव, 'ब्राँझ'ची आशा कायम...

कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये जपानच्या रे हिगुची याने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ...

भारताचा खरा (गोल)'रक्षक'! श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आला; कारकिर्दीचा शेवट गोड झाला! - Marathi News | india vs spain bronze medal match Team India goalkeeper PR Sreejesh retires | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा खरा (गोल)'रक्षक'! श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आला; कारकिर्दीचा शेवट गोड झाला

india vs spain bronze medal match : भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. ...

Paris Olympics 2024 : चक दे इंडिया! भारतानं हॉकीत 'ब्राँझ' जिंकलं; सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी - Marathi News | paris olympics 2024 updates in marathi olympics india vs spain hockey Team India won bronze medal for the second consecutive time in Olympics  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारतानं हॉकीत 'ब्राँझ' जिंकलं; सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी

india vs spain hockey : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी सामना झाला. ...

Swapnil Kusale: भविष्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचे माझे ध्येय; स्वप्नील कुसाळेचा निर्धार - Marathi News | My goal is to win an Olympic gold medal in the future Determination of Swapneel Kusale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swapnil Kusale: भविष्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचे माझे ध्येय; स्वप्नील कुसाळेचा निर्धार

ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले कांस्यपदक हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येकाचे आहे ...

Paris Olympic 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो - स्वप्नील कुसाळे - Marathi News |  Swapnil Kusale said, I feel proud to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Maharashtra  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो - स्वप्नील कुसाळे

मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकलं. ...

मार मुसंडी! कुस्तीपटू अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, पदकाची आस वाढली! - Marathi News | Paris Olympics 2024 Aman Sehrawat Reignites India's Hope For Medal In Wrestling He Enter In Semifinal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मार मुसंडी! कुस्तीपटू अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, पदकाची आस वाढली!

Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024: अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे. आखाड्यातून पदक येणार? ...

"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया  - Marathi News | "...then I would have sent Vinesh Phogat to Rajya Sabha", reaction of Congress leaders Bhupinder Singh Hooda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया 

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

लांब भाला फेकणारे अनेक; पण त्यात 'गोल्ड'चा दावेदार फक्त अन् फक्त नीरज चोप्रा; जाणून घ्या कारण - Marathi News | Paris Olympics 2024 Who Are The Neeraj Chopra’s Top Competitors Men’s Javelin Throw Final Why India's Golden Boy Top In Race Of Wins Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्ड'चा दावेदार फक्त अन् फक्त नीरज चोप्रा; जाणून घ्या त्यामागचं कारण

नीरज चोप्रा मैदानात उतरणार असला की, "गो फॉर गोल्ड..." ही ओळ आपसूक ओठांवर येते. कारण सातत्याने त्याने ही गोष्ट करून दाखवली आहे. ...