लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार पण आता सुपरहॉट 'मॉडेल' - Marathi News | Indian athlete harmilan bains could not participate in Paris Olympics 2024 due to injury, now she is likely to pursue a career in modelling | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार अन् सुपरहॉट 'मॉडेल'

आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकणारी हरमिलन आत्महत्येचा विचार करत होती. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग' - Marathi News | Neeraj Chopra undergoes surgery in Switzerland after diamond league 2024 final javelin throw injury health update viral video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखावलेल्या हाताने खेळलेला 'डायमंड लीग'

Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग दुखावलेल्या हाताने पटकवाले होते दुसरे स्थान ...

मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली... - Marathi News | Manu Bhaker writes down heartfelt message to injured Neeraj Chopra after Diamond League Silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरचा 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...

Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने त्याच्यासाठी एक विशेष ट्विट केले. वाचा काय आहे मजकूर. ...

विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले... - Marathi News | senior lawyer harish salve replied vinesh phogat allegations and reveals what happened after cas verdict on paris olympics controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...

Senior Lawyer Replied Vinesh Phogat Allegations: विनेश फोगटच्या वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव होता, असे सांगत ऑलिम्पिकवेळी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये नेमके काय घडले, याचा खुलासा हरिश साळवी यांनी केला. ...

ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षिस - Marathi News | 11 lakh prize from Puneet Balan Group to Olympic winner Swapnil Kusale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षिस

ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळे याला पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. ...

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी; दोन्ही पाय नसलेल्या धावपटूची सुवर्णपदकाला गवसणी - Marathi News | Paralympics 2024, brilliant performance at the Paris Paralympics; runner without both legs wins a gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी; दोन्ही पाय नसलेल्या धावपटूची सुवर्णपदकाला गवसणी

Paralympics 2024 : या धावपटूच्या पत्नीनेही पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुवर्णपदक जिंकले आहे. ...

Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Paris Olympic sprinter Rebecca Cheptegei burned alive by boyfriend, dies during treatment | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

याप्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. ...

ऑलिम्पिक २०२४ मधील ॲथलीटला प्रियकराने जिवंत जाळले; शुल्लक कारण अन् भयंकर घटना - Marathi News | Paris 2024 Olympics updates Uganda athlete rebecca cheptegei killed by her boyfriend | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमधील ॲथलीटला प्रियकराने जिवंत जाळले; शुल्लक कारण अन् भयंकर घटना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूची तिच्या प्रियकराने हत्या केली. ...