लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, "तू फक्त २२ वर्षांचा..." - Marathi News | Ranveer Singh appreciation post for badminton player Lakshya Sen after he lost in Paris Olympics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, "तू फक्त २२ वर्षांचा..."

ऑलिम्पिकमधील कामगिरीवर प्रकाश पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंचे कान टोचले. ...

अफलातून! विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!! - Marathi News | Vinesh Phogat into the semifinal as she beats Ukraine Oksana Livach India at Paris Olympics 2024 wrestling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अफलातून! विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!!

Vinesh Phogat Wrestling, India at Paris Olympics 2024: सलग दोन सामन्यात विजय मिळवत विनेश फोगाटने गाठली उपांत्य फेरी ...

Paris Olympic 2024 : भालाफेक! पाकिस्तानचा खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देणार; फायनलमध्ये IND vs PAK - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi India's Neeraj Chopra and Pakistan's Arshad Nadeem have entered the javelin final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भालाफेक! पाकिस्तानचा खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देणार; फायनलमध्ये IND vs PAK

neeraj chopra vs arshad nadeem : नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. ...

Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण - Marathi News | Paris Olympic 2024 india's Neeraj Chopra ticket to finals in first attempt in javelin throw Watch here the unforgettable moment | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

भारताच्या नीरज चोप्राची सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल. ...

Paris Olympic 2024 : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये - Marathi News | Paris Olympic 2024 updates in marathi Neeraj Chopra Qualified for Finals with first Attempt of 89.34m Throw at Qualification event  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये

neeraj chopra video javelin throw : नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी करून फायनलमध्ये प्रवेश केला. ...

Paris Olympic 2024 : अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं - Marathi News | Paris Olympic 2024 updates VINESH PHOGAT HAS DEFEATED OLYMPIC GOLD MEDLIST & FOUR TIMES WORLD CHAMPIO | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं

भारताच्या विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. ...

"अमेरिकेपेक्षा जास्त सुविधा, अजून काय करायचं?"; बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर प्रकाश पदुकोण संतापले - Marathi News | Prakash Padukone furious over the poor performance of badminton players in Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"अमेरिकेपेक्षा जास्त सुविधा, अजून काय करायचं?"; बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर प्रकाश पदुकोण संतापले

ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण संतापले आहेत. ...

पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान - Marathi News | paris olympics 2024 Neeraj Chopra ready to throw gold javelin again; Along with maintaining fitness, the challenge of many veterans | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान

गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडणार आहे. ...