लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
VIDEO: खेळाडूनं शरीराच्या 'त्या' भागामुळे गमावलं ऑलिम्पिक मेडल; लोकांना शब्दच सुचेना - Marathi News | Paris Olympics 2024 French pole vaulter denied berth in final due to his body bulge video viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: खेळाडूनं शरीराच्या 'त्या' भागामुळे गमावलं ऑलिम्पिक मेडल; लोकांना शब्दच सुचेना

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सच्या खेळाडूसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र मागे का?   - Marathi News | Why is Maharashtra behind in Olympics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र मागे का?  

तरीही महाराष्ट्रातून केवळ पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असल्याने नेमके आपण कुठे मागे पडलो, असा प्रश्न आहे. ...

Paris Olympics 2024 : भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा, लक्ष्य सेन, लवलिना मेडलसाठी खेळणार; जाणून घ्या आजचे वेळापत्रक - Marathi News | Paris Olympics 2024 Big day for India, Lakshya Sen, Lavalina to play for medal; Know today's schedule | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा, लक्ष्य सेन, लवलिना मेडलसाठी खेळणार; जाणून घ्या आजचे वेळापत्रक

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा नववा दिवस आहे. काल मनू भाकरने चमकदार कामगिरी केली पण मेडल थोडक्यात हुकले. आजही भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा दिवस आहे. ...

Paris Olympics 2024 : हे यश सर्वांचे! २ कांस्य जिंकल्यानंतर मनूची लांबलचक पोस्ट, आभार मानताना भारावली - Marathi News | Paris Olympics 2024 Updates In Marathi Manu Bhakar, who won 2 bronze medals, thanked everyone through a post | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हे यश सर्वांचे...! २ कांस्य जिंकल्यानंतर मनूची लांबलचक पोस्ट, आभार मानताना भारावली

Manu Bhaker Latest News : मनू भाकरची पदकाची हॅटट्रिक हुकली. ...

Paris Olympics 2024 : भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण... - Marathi News |  Paris Olympics 2024 Live Updates India's archer Deepika Kumari lost in quarter finals in archery  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण...

deepika kumari archery olympics 2024 : भारताच्या दीपिका कुमारीला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. ...

Paris Olympic 2024 : प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली - Marathi News | Paris Olympics 2024 Chinese Badminton Player Huang Yaqiong Proposed By Her Boyfriend Liu Yuchen | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली

पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. ...

Paris Olympics 2024 : तोंडचा घास गेला! ऑलिम्पिकमधील तिसरे पदक हुकताच मनू भाकर भावुक, बोलताना भारावली - Marathi News | Paris Olympics 2024 Updates In Marathi Manu Bhakar was emotional after not being able to score a hat-trick of medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तोंडचा घास गेला! ऑलिम्पिकमधील तिसरे पदक हुकताच मनू भावुक, बोलताना भारावली

Manu Bhaker Latest News : मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीनवेळा फायनल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.  ...

Paris Olympics 2024 : भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य - Marathi News | Paris Olympics 2024 Indian hockey team has a chance to win gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य

india hockey olympics 2024 : भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली.  ...