लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Paris Olympics 2024 : भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय - Marathi News | Paris Olympics 2024 Updates In Marathi Deepika beats Kroppen and moves to Quaterfinals n Women's Individual Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय

दीपिका कुमारी तिच्या १६ व्या फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. ...

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर किती पैसे मिळतात? वाचून व्हाल अवाक्, विश्वासही बसणार नाही - Marathi News | Paris Olympics 2024: How much money do you get for winning a medal in the Olympics? You will be speechless after reading it, you won't even believe it | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर किती पैसे मिळतात? वाचून व्हाल अवाक्, विश्वासही बसणार नाही

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये खेळणं आणि तिथे पदक जिंकणं हे प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. पण ऑलिम्पिकचं पदक जिंकल्यावर पदक विजेत्याला किती रक्कम दिली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर खालील प्रमाणे आहे. ...

..त्यामुळे स्वप्नील कुसाळे पदकाचा मानकरी ठरला, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचे मत - Marathi News | His nature led him to success, Olympian Swapnil Kusale trainer Deepali Deshpande's opinion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :..त्यामुळे स्वप्नील कुसाळे पदकाचा मानकरी ठरला, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचे मत

स्टँडिंग पोझिशनमध्ये सुधारणा ...

Manu Bhakar in Olympics: खूब लड़ी... ऑलिम्पिक पदकाची 'हॅटट्रिक' थोडक्यात हुकली, पण मनूने मनं जिंकली! - Marathi News |  Paris Olympics 2024 Updates In Marathi India's Manu Bhaker Fails To Win A Medal In Women's 25m Pistol | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खूब लड़ी... ऑलिम्पिक पदकाची 'हॅटट्रिक' थोडक्यात हुकली, पण मनूने मनं जिंकली!

Manu Bhaker Latest News : मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीनवेळा फायनल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.  ...

पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का? - Marathi News | yusuf dikec success in paris olympic 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

युसूफच्या या जिद्दी प्रवासानं उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले. ...

Paris Olympics Day 8 Schedule: मनू भाकर इतिहास घडवणार, तिसरं पदक जिंकणार? जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक - Marathi News | Paris Olympics Day 8 Schedule Manu Bhakar to make history, win third medal? Know the schedule of Indian players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर इतिहास घडवणार, तिसरं पदक जिंकणार? जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

Paris Olympics Day 8 Schedule: मनू भाकरने काल चमकदार खेळी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे, यामुळे आता आणखी एका पदकाची संधी आहे. ...

खाशाबा ते स्वप्निल! मराठमोळ्या माणसाचे तब्बल ७२ वर्षांनी मोठे यश - Marathi News | khashaba to swapnil kusale a great success of a marathi man after almost 72 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खाशाबा ते स्वप्निल! मराठमोळ्या माणसाचे तब्बल ७२ वर्षांनी मोठे यश

प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा हा क्षण होता.  ...

पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल!: पी. व्ही. सिंधू - Marathi News | it will take time to accept the fact that you are a loser said pv sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल!: पी. व्ही. सिंधू

मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल; पण आयुष्यात पुढे जात असताना मी तो पचवून घेईन, याची मला खात्री आहे. ...