लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
हम होंगे कामयाब ! ‘मनू’ मे है विश्वास! ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक हॅट्ट्रिकवर साधणार ‘निशाणा’ - Marathi News | manu bhaker target to achieve historic hat trick in paris olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हम होंगे कामयाब ! ‘मनू’ मे है विश्वास! ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक हॅट्ट्रिकवर साधणार ‘निशाणा’

विशेष म्हणजे आतापर्यंत भारताच्या खात्यातील तीन पदकांपैकी दोन पदके मनूने पटकावली आहेत. ...

Paris Olympics 2024 : 'लक्ष्य' गाठलंच! ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | Paris Olympics 2024 news in marathi Lakshya Sen becomes the first ever Indian men's shuttler to play an Olympic Semi Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लक्ष्य' गाठलंच! ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिला भारतीय ठरला

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऐतिहासिक झेप. ...

Paris Olympics 2024 : भारतीय तिरंदाज कांस्य पदकासाठी अखेरपर्यंत लढले; पण अमेरिकेने बाजी मारलीच - Marathi News | Paris Olympics 2024 USA defeats India in mixed archery to win bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय तिरंदाज कांस्य पदकासाठी अखेरपर्यंत लढले; पण अमेरिकेने बाजी मारलीच

तिरंदाजीमध्ये कांस्य पदकाच्या लढतीत भारतासमोर अमेरिकेचे आव्हान होते. ...

Paris Olympics 2024 मध्ये भारताला २ मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते? - Marathi News | How much is Manu Bhakar's pistol worth 2 medals in Olympics? How do you get it? | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये २ मेडल मिळवणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते?

Manu Bhaker Pistol Price, Paris Olympics 2024: मनू भाकरने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक मिळवून दिली आहेत. ...

Paris Olympics 2024 : भारताची जोडी सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर; उपांत्य फेरीत अपयश, कांस्यसाठी भिडणार - Marathi News | paris olympics 2024 Updates In Marathi Dhiraj Bommadevara-Ankita Bhakat lost to Korea in Semi Final of Mixed Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची जोडी सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर; उपांत्य फेरीत अपयश, कांस्यसाठी भिडणार

Dhiraj Bommadevara-Ankita Bhakat Mixed Archery : भारताचे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही.  ...

Paris Olympics 2024 : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! तरी भारत जिंकलाच; १९७२ नंतर पहिल्यांदाच विजय मिळवला - Marathi News | Paris Olympic 2024 news in marathi Indian hockey team defeated Australia 3-2  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! तरी भारत जिंकलाच; १९७२ नंतर पहिल्यांदाच विजय मिळवला

ind vs aus hockey live : भारताने १९७२ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला.  ...

Paris Olympics 2024 : मनू भाकर पुन्हा 'तिरंगा' फडकवणार?; पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरं मेडल आता एका पावलावर, फायनलमध्ये धडक - Marathi News | Paris Olympics 2024 Day 7 Live updates in marathi MANU BHAKER HAS MADE INTO THIRD FINALS | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर पुन्हा 'तिरंगा' फडकवणार?; ऑलिम्पिकमधील तिसरं मेडल एका पावलावर

Manu Bhaker Latest News : मनू भाकरने आणखी एका फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

Leon Marchand, Paris Olympics 2024: दोन तासांत दोन सुवर्णपदके! फ्रान्सच्या जलतरणपटूने केली ४८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | French swimmer Leon Marchand won historic double gold medal in single day 2 hours in Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दोन तासांत दोन सुवर्णपदके! फ्रान्सच्या जलतरणपटूने केली ४८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. ...