लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Paris Olympics 2024 : रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi India's Ramita Jindal couldn't Win Medals In Women's 10m Air Rifle Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत

Paris Olympics 2024 News Latest : रमिता जिंदालचा फायनलमध्ये पराभव झाला.  ...

Paris Olympic 2024 : भारतीय खेळाडूनं 'लक्ष्य' गाठलं पण विजय अमान्य; स्टार बॅडमिंटनपटूला फटका - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi lakshya sne's result against kevin cordon deleted, read here in details  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय खेळाडूनं 'लक्ष्य' गाठलं पण विजय अमान्य; स्टार बॅडमिंटनपटूला फटका

Paris Olympics 2024 News : लक्ष्य सेनचा पहिला विजय अमान्य. ...

India Schedule at Paris Olympics 2024: आज भारताच्या खात्यात किती पदके? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय सामन्यांचे वेळापत्रक - Marathi News | India Schedule at Paris Olympics 2024 How many medals in India's account today? Know the schedule of Indian matches in Paris Olympics 29 july 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आज भारताच्या खात्यात किती पदके? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय सामन्यांचे वेळापत्रक

India Schedule at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकचा आज तिसरा दिवस. आजही भारतीय खेळाडू खेळणार आहेत. ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’ - Marathi News | india first medal at paris olympics 2024 manu bhaker won bronze | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य‘नेम’

ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.  ...

Paris Olympic 2024 : अभिनंदन ते खेळाडूंची विचारपूस! PM मोदी यांचा पदकविजेत्या मनू भाकरला फोन - Marathi News | Paris Olympic 2024 Lates News Prime Minister Narendra Modi interacts with Olympic Bronze Medalist Manu Bhaker  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिनंदन ते खेळाडूंची विचारपूस! PM मोदी यांचा पदकविजेत्या मनू भाकरला फोन

PM Modi Spoke To Manu Bhaker : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे मिनूशी संपर्क साधून तिचे अभिनंदन केले. ...

"मनू भाकरने माफी मागावी", तत्कालीन मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत प्रियंका चतुर्वेदी भडकल्या - Marathi News |  Paris Olympic 2024 Updates In Marathi Manu Bhaker Wins Bronze Medal, MP Priyanka Chaturvedi Criticizes Then Haryana Minister Anil Vij  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मनू भाकरने माफी मागावी", तत्कालीन मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत चतुर्वेदी भडकल्या

 Paris Olympic 2024 News : भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकण्यात यश आले. ...

Paris Olympic 2024 : ...म्हणून मनू भाकरचं हे यश खूप खास; मोदींकडून पदकविजेत्या खेळाडूचं अभिनंदन - Marathi News | Prime Minister Narendra Modi praised Manu Bhaker who won bronze medal in Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...म्हणून मनू भाकरचं हे यश खूप खास आहे; मोदींकडून पदकविजेत्या खेळाडूचं अभिनंदन

Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने कांस्य पदक जिंकले. ...

Paris Olympic 2024 : मनू भाकरनं भारतासाठी पदक जिंकलं; विजयानंतर तिनं भगवद्गीतेला श्रेय दिलं, वाचा - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi india's bronze medal winner Manu Bhaker credits Bhagavad Gita for his calmness throughout the Shooting Finals  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरनं भारतासाठी पदक जिंकलं; विजयानंतर तिनं भगवद्गीतेला श्रेय दिलं, वाचा

Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने कांस्य पदक जिंकले.  ...