लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी  - Marathi News |  Paris Olympic 2024 Live ind vs nz hockey olympics Team India beat New Zealand with a 3-2 win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी 

India vs New Zealand Hockey : भारताच्या पुरूष संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली.  ...

Paris Olympic 2024 : सात्विक-चिराग फ्रेंचच्या जोडीवर भारी; भारतीय शिलेदारांची विजयी सुरुवात - Marathi News | in badminton satwiksairaj rankireddy and chirag shetty start off their paris olympics campaign with straight game win, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सात्विक-चिराग फ्रेंचच्या जोडीवर भारी; भारतीय शिलेदारांची विजयी सुरुवात

ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून पहिली आशावादी बातमी समोर आली. ...

Paris Olympic 2024 : अखेर गाठलं 'लक्ष्य'! जोरदार कमबॅक करत Lakshya Sen विजयी; देसाईही जिंकला - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi LAKSHYA SEN WINS HIS FIRST GROUP MATCH and Harmeet Desai also win the match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखेर गाठलं 'लक्ष्य'! जोरदार कमबॅक करत Lakshya Sen विजयी; देसाईही जिंकला

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे. ...

Paris Olympic 2024 : भारताची Manu Bhaker फायनलमध्ये! २० वर्षांनंतर घडला इतिहास, देशाला पदकाची आशा - Marathi News | Paris Olympics 2024 MANU BHAKER QUALIFIES FOR THE 10M AIR PISTOL FINAL, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची Manu Bhaker फायनलमध्ये! २० वर्षांनंतर घडला इतिहास, देशाला पदकाची आशा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे. ...

Paris Olympics 2024 : उद्घाटन समारंभात समालोचकानं काढली पाकिस्तानची लायकी; पाहा काय बोलून गेला - Marathi News | Paris Olympics 2024 Opening Ceremony commentator said Pakistan is a country of over 240 Million people, but only 7 athletes are competing at the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उद्घाटन समारंभात समालोचकानं काढली पाकिस्तानची लायकी; पाहा काय बोलून गेला

Pakistan Paris Olympic 2024 : शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची ओपनिंग सेरेमनी पार पडली. ...

Paris Olympics 2024 Opening Ceremony : नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS - Marathi News | Paris Olympic 2024 Live Updates In Marathi Paris Olympics 2024 Opening Ceremony photos see here | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS

Paris Olympic 2024 Live Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी शुक्रवारी रात्री पार पडली. ...

Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात; तिरंदाजांच्या दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Paris Olympics 2024: Disappointing start to Olympics for India; Both pairs of archers challenge ends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासाठी ऑलिम्पिकची निराशाजनक सुरुवात; तिरंदाजांच्या दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात

10M Air Rifle Mixed Indian Team, Paris Olympics 2024: भारतासाठी आजच्या दिवसात केवळ ही एकमेव पदकांची स्पर्धा होती. ...

देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास - Marathi News | olympic winner indian women, indian women who inspired nation by winning medal in olympic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास