लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
ऑलिम्पिक: क्रीडाग्राममध्ये सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट; खेळ बाजुला राहिला, पकडा पकडी सुरु - Marathi News | Olympics: Rats are everywhere in the sports village; Game aside, catching started in paris | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक: क्रीडाग्राममध्ये सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट; खेळ बाजुला राहिला, पकडा पकडी सुरु

उंदीर पकडून त्यांना इतरत्र सोडण्यासाठी आयोजन समिती कामाला लागली आहे. ...

Paris Olympics 2024: नीता अंबानी यांची IOC सदस्यपदी एकमताने निवड; मिळाली १०० टक्के मतं - Marathi News | Nita Mukesh Ambani re-elected unanimously as member of International Olympic Committee IOC Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीता अंबानी यांची IOC सदस्यपदी एकमताने निवड; मिळाली १०० टक्के मतं

IOC Member: नीता अंबानी या २०१६ नंतर पुन्हा एकदा बनल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य ...

अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी सज्ज; पुन्हा तो देशाचे नाव रोशन करील, कुटुंबीयांना विश्वास - Marathi News | Avinash Sable ready for second Olympics; He will brighten the name of the country again, the family believes | Latest beed News at Lokmat.com

बीड :अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी सज्ज; पुन्हा तो देशाचे नाव रोशन करील, कुटुंबीयांना विश्वास

पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तो सज्ज झाला असून, तो जिंकून पुन्हा देशाचं नाव रोशन करेल, असा विश्वास वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केला आहे. ...

हॉटेलच्या खोल्या रिकाम्या, स्थानिक प्रवासही महागला - Marathi News | Hotel rooms empty, local travel also expensive | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉटेलच्या खोल्या रिकाम्या, स्थानिक प्रवासही महागला

पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीत बरोबर शंभर वर्षांनंतर ऑलिम्पिक होत आहे. ४५,००० स्वयंसेवकांसाठी हा संस्मरणीय अनुभव ठरावा. यापैकी काहींना विमानतळावरच ... ...

बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण? - Marathi News |   Paris Olympics 2024 star athlete rhys McClenaghan has shared a video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण?

येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...

Paris Olympics : १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती 'माऊली' देश गौरवासाठी झिजते; भारताला पदकाची आशा - Marathi News | Paris Olympics 2024 Indian archer Deepika Kumari leaves 19-month-old daughter at home for Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती 'माऊली' देश गौरवासाठी झिजते; भारताला पदकाची आशा

All Indian Atheltes List Qualified for Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकला २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...

'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत! - Marathi News | Olympics 2024 BCCI to provide 8.50 Crore to IOA as Financial Support for Indian Athletes says Jay Shah | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत!

Paris Olympics 2024, Jay Shah BCCI: खुद्द BCCI सचिव जय शाह यांनी याबद्दलची घोषणा केली आहे ...

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंना विशेष बेड? जाणून घ्या या मागील कारण - Marathi News | Paris Olympics 2024 Special beds for athletes in Paris Olympics Know the reason here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंना विशेष बेड? जाणून घ्या या मागील कारण

येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...