लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Paris Olympics 2024 : तिरंग्याची शान वाढवण्याची जबाबदारी ११७ शिलेदारांवर; जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | A total of 117 Athletes List of India have qualified for Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये तिरंग्याची शान वाढवण्याची जबाबदारी ११७ शिलेदारांवर; जाणून घ्या सर्वकाही

All Indian Atheltes List Qualified for Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकला २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...

'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं, वाचा सविस्तर - Marathi News | Paris Olympics 2024 updates jason kenny and laura kenny are the most successful couple in olympic history | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...

Paris Olympics 2024 : कोहलीची भारतीय शिलेदारांना मायेची साद; भारताचा विकास सांगत 'विराट' शुभेच्छा! - Marathi News | team india's star batter Virat Kohli Message To Indian Athlete For Paris Olympics 2024, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची भारतीय शिलेदारांना मायेची साद; भारताचा विकास सांगत 'विराट' शुभेच्छा!

येत्या २६ तारखेपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...

एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य... - Marathi News | Sift Kaur Samra, Paris olympics 2024, shooting for a dream. know your olympic athletes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य...

Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality : सिफ्ट कौर समरा, (Sift Kaur Samra) वयाच्या नवव्या वर्षी तिच्या हातात रायफल आली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदारी सांगते आहे. ...

स्वप्नपूर्ती! Paris Olympics मध्ये दिसणार 'आजी'बाई; ५८ वर्षीय खेळाडू मैदानात, प्रेरणादायी प्रवास - Marathi News |   58-year-old table tennis player Zhiying Zeng of Chile has secured a place in Paris Olympics 2024  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris Olympics मध्ये दिसणार 'आजी'बाई; ५८ वर्षीय खेळाडू मैदानात, प्रेरणादायी प्रवास

Zhiying Zeng Olympic Debut at 58 : येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...

आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट - Marathi News | wrestler antim panghal says why her parents named her antim | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट

Wrestler Antim Panghal: कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने तिच्या 'अंतिम' या नावामागची खास गोष्ट नुकतीच सांगितली आहे... ...

Paris Olympic 2024: भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून ऑलिम्पिकचा थरार! - Marathi News | Indian athletes Vinesh Phogat, PV Sindhu, Neeraj Chopra, Mirabai Chanu and Nikhat Zareen are expected to win medals in Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून पॅरिस ऑलिम्पिकचा थरार!

paris olympics 2024 india : २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ...

Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप - Marathi News | Maharashtra's Avinash Sable broke his own national record in the Paris Diamond League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाश साबळेचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप

मराठमोळ्या अविनाश साबळेने रविवारी त्याचाच विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी केली. ...