लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, फोटो

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
"सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला..."; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी - Marathi News | Paris Olympics medal winner Swapneel Kusale father expressed regret over the award given by the maharashtra government | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला..."; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला होता. मात्र आता स्वप्नीलच्या वडिलांनी राज्य सरकारच्या बक्षिसावरुन खंत व्यक्त केली आहे. ...

ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS - Marathi News | India's Olympic and Paralympic athletes were felicitated by the Ambani family along with Radhika Merchant and Isha Ambani at Antilia in Mumbai | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा!

India’s Olympic and Paralympic athletes : ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ...

'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार पण आता सुपरहॉट 'मॉडेल' - Marathi News | Indian athlete harmilan bains could not participate in Paris Olympics 2024 due to injury, now she is likely to pursue a career in modelling | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार अन् सुपरहॉट 'मॉडेल'

आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकणारी हरमिलन आत्महत्येचा विचार करत होती. ...

अपघातात पाय गमावले पण हिंमत नाही! सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा म्हणते, स्वप्न पाहण्याची हिंमत केली कारण... - Marathi News | Paralympics 2024 Avani Lekhara becomes first Indian woman to win two gold medals at Paralympics | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अपघातात पाय गमावले पण हिंमत नाही! सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा म्हणते, स्वप्न पाहण्याची हिंमत केली कारण...

Paralympics 2024: Avani Lekhara becomes first Indian woman to win two gold medals at Paralympics : अपघात तिला हरवू शकला नाही कारण..अवनी लेखराची खास गोष्ट. ...

ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण - Marathi News | Why did Vinesh Phogat not get the silver medal Know the reason given by CAS | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण

Vinesh Phogat CAS Full Verdict: भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने दिलेल्या निर्णयानंतर चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम अधिक वजन असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र सीएएसने विनेशची याचिका ...

...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | Vinesh Phogat coach felt wrestler 'might die' during weight-cut process at the Paris Games, Woller Akos took to social media post reveal | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं?

निळ्याशार डोळ्यांची परी; Paris Olympics मध्ये जगातील सर्वात सुंदर अ‍ॅथलीटचा जलवा... - Marathi News | Paris Olympics 2024 Blue Eyed Fairy; World's most beautiful athlete Alica Schmidt in Paris Olympics | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :निळ्याशार डोळ्यांची परी; Paris Olympics मध्ये जगातील सर्वात सुंदर अ‍ॅथलीटचा जलवा...

Paris Olympics 2024 : स्वप्नसुंदरी अॅलिका श्मिटने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहात पाडले...पाहा Photos ...

PHOTOS : ऑलिम्पिकमधील बोल्ड ॲथलीट! प्रत्येक खेळाडूशी शारीरिक संबंध? कोण आहे ती? - Marathi News | paris olympics 2024 updates Bold photos of Germany athlete Alicia Schmidt | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमधील बोल्ड ॲथलीट! प्रत्येक खेळाडूशी शारीरिक संबंध? कोण आहे ती?

Alicia Schmidt news : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. ...