लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

नाशकात आता मॉल्समध्ये फ्री पार्किंग ! - Marathi News |  Nashik is now free parking in malls! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आता मॉल्समध्ये फ्री पार्किंग !

पुण्याच्या धर्तीवर आता नाशिकमधील मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात सर्व मॉल्सला नोटिसा बजावून कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत कळविण्यात येणार आहे. ...

पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’ - Marathi News | Pune Municipal Corporation parking places will be going to control of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’

पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग? - Marathi News |  Free parking in malls in Pune Nashik street? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग?

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील मॉलमध्येही फ्री पार्कीग ? - Marathi News | On the lines of Pune, free parking in malls in Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील मॉलमध्येही फ्री पार्कीग ?

नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...

डोंबिवलीकरांची वाहने रस्त्यावरच; पाटकर इमारतीतील जागा रिक्षास्टॅण्डला - Marathi News | Dombivlikar's vehicles are on the road; In place of the Patkar building, the reservation station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीकरांची वाहने रस्त्यावरच; पाटकर इमारतीतील जागा रिक्षास्टॅण्डला

मनसेच्या विरोधानंतरही महासभेत प्रस्ताव मंजूर ...

पार्किंगसाठी पैसे घेतल्यास मॉल, मल्टिप्लेक्सवर खंडणीचा गुन्हा : अमोल बालवडकर  - Marathi News | crime resgistration against malls, multiplexes after taking money for parking: Amol Balwadkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगसाठी पैसे घेतल्यास मॉल, मल्टिप्लेक्सवर खंडणीचा गुन्हा : अमोल बालवडकर 

शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते. ...

मुंबईत अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार - Marathi News | In Mumbai, unauthorized parking spouses will be fined up to Rs 10,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारणार

७ जुलैपासून कारवाई; वाहनतळालगतचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ ...

मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल - Marathi News |  Proposal filed in the Mahasabha for free parking in the mall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल

पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे. ...