लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

वाहनतळासाठी अपुरी जागा : रस्त्यावर केले जातेय राजरोस बेकायदा पार्किंग - Marathi News |  Inadequate space for parking: Rajos illegal parking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनतळासाठी अपुरी जागा : रस्त्यावर केले जातेय राजरोस बेकायदा पार्किंग

- शीतल मुंडे पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मोशी येथे वाहनतळासाठी अपुरी जागा आहे. नोंदणीसाठी येणारी वाहने, ... ...

उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही - Marathi News | Not just the most expensive buildings, but the parking lot | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही

शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. ...

औरंगाबादमध्ये गायब झालेल्या पार्किंगच्या जागा सर्वात आधी शोधणार; मणपाच्या पार्किंग समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | First to find the missing parking space in Aurangabad; Decision in the meeting of the Municipality parking committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये गायब झालेल्या पार्किंगच्या जागा सर्वात आधी शोधणार; मणपाच्या पार्किंग समितीच्या बैठकीत निर्णय

शहरात कुठेच पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना, व्यावसायिक वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

बांधकामातील पार्किंग कोंडी फुटणार - Marathi News | The parking in the parking lot can be broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामातील पार्किंग कोंडी फुटणार

: महापालिकेच्या आॅटोडीसीआरमधूनच आता सिडकोतील बांधकाम प्रकरणे दाखल करण्याच्या सक्तीस विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडूनच याबाबत मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. ...

शहरात एका वाहनासाठी हवी तीन ठिकाणी पार्किंग  - Marathi News | Parking in three places required for a vehicle in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात एका वाहनासाठी हवी तीन ठिकाणी पार्किंग 

चारचाकी वाहने, दुचाकी आणि इतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील पार्किंगची समस्या गंभीर बनत आहे. ...

औरंगाबादमध्ये रस्त्यांचा श्वास मोकळा करणारे हवे पार्किंग धोरण - Marathi News | Parking policy is to make breathing of roads in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये रस्त्यांचा श्वास मोकळा करणारे हवे पार्किंग धोरण

वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते.  ...

शहरासाठी ‘पार्किंग धोरण’ सहा आठवड्यांत ठरवा; औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला आदेश  - Marathi News | Decide 'parking policy' in six weeks for the city; Aurangabad bench orders municipality of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरासाठी ‘पार्किंग धोरण’ सहा आठवड्यांत ठरवा; औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला आदेश 

शहरातील गरजा आणि समस्यांचा विचार करून इतर शहरांच्या धर्तीवर त्वरित पार्किंग धोरण तयार करावे. ...

अस्ताव्यस्त पार्र्किंगमुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Due to awkward parking due to increase in vehicle theft incidents | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अस्ताव्यस्त पार्र्किंगमुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून एकाच दिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...