लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

पार्किंगसाठी मोजा पैैसे, वाहनतळ धोरण स्थायीत मंजूर, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Measures for parking, road safety policy is approved, resentment among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगसाठी मोजा पैैसे, वाहनतळ धोरण स्थायीत मंजूर, नागरिकांमध्ये संताप

रस्त्यावर वाहन लावले तर त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आता पेठांमधील गल्लीबोळात कुठेही कसेही वाहन लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागेल. ...

नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’ - Marathi News | nashik,zillparishad,stopimng,parking,ceo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’

जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या  वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकां ...

पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष - Marathi News |  Water and parking today's decision, Standing Committee meeting: Pune's attention to policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष

महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले ...

जॉगिंग ट्रॅक बनले वाहनतळ - Marathi News | Jogging track became upgraded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जॉगिंग ट्रॅक बनले वाहनतळ

साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे फेरफटका मारणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

पीएमपीला मिळेना पार्किंगसाठी जागा; दोन्ही पालिकांकडे जागांची यादी - Marathi News |  PMP gets space for parking; A list of seats for both the parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीला मिळेना पार्किंगसाठी जागा; दोन्ही पालिकांकडे जागांची यादी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसला पार्किंगच्या जागेसाठी अजूनही हात पसरावे लागत आहेत. पार्किंगसाठी आवश्यक जागा मिळत नसल्याने दररोज शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. काही आगारांच्या परिसरात तर ...

हायवेवर अवजड वाहनांचे अवैध पार्र्किं ग - Marathi News | Illegal traffic of heavy vehicles at highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हायवेवर अवजड वाहनांचे अवैध पार्र्किं ग

मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गावरील घोडबंदर ते तलासरीच्या अच्छाड पर्यंतचा ११० कि.मी. चा पट्टा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असून हायवेवर फिरणारी मोकाट गुरे ...

नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ - Marathi News |  Two times the increase in the cost of parking in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ

महासभेत प्रस्ताव मंजूर : स्मार्ट पार्कींगचे नियोजन ...

ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु - Marathi News | In the Thane nawood, the service of parking for P-1 and P-2 system was started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु

नौपाड्यातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी अखेर १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर पी वन, पी टू अशा पध्दतीने पार्कींग सेवा सुरु करण्यात आली आहे. ...