लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्ले-जी

Parle G biscuit, मराठी बातम्या

Parle g, Latest Marathi News

देशात ब्रिटीश राजवटीविरोधात स्वदेशी आंदोलन सुरु होतं. तेव्हा या आंदोलनाच्या विचारातून १९२९ मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईच्या विलेपार्ले येथे १२ लोकांच्या मदतीने पार्ले कंपनी सुरु केली. पार्ले-जी हे बिस्किट या कंपनीची ओळख बनली. देशभरात पार्ले-जी बिस्किटाने नावलौकीक मिळवलं
Read More
५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत? - Marathi News | parle g biscuit get in india only for 5 rupees do you know the price of parle g biscuit in america and pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत?

Parle-G Biscuit: Parle-Gचा प्रवास खडतर तसेच प्रेरणादायी आहे. जगभरात अनेक ठिकाणी हे बिस्कीट पोहोचल्याचे सांगितले जाते. ...

पार्ले-जी बिस्किटने बाजारात आणले नवे फ्लेवर्स; नेटकऱ्यांनी जुन्या काळातील बिस्किटची आठवण काढली - Marathi News | Parle-G biscuit’s new flavour leave Twitter users surprised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पार्ले-जी बिस्किटने बाजारात आणले नवे फ्लेवर्स; नेटकऱ्यांनी जुन्या काळातील बिस्किटची आठवण काढली

देशात पार्ले-जी बिस्किट अनेकांना आवडतात. प्रत्येकाच्या घरी पार्ले-जी बिस्किट असतेच. लहानपणी हे बिस्किट आपल्यासाठी खूप प्रिय आहे. ...

शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल... - Marathi News | IndiGo MD Rahul Bhatia having A cup of tea and Rs 5 Parle-G in plane | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल...

गेल्या अनेक दशकांपासून पार्ले-जीने गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, अनेकांना वेड लावले आहे. ...

लॉकडाऊनमध्ये आधार ठरलेल्या 'पारले-जी'ला महागाईची झळ; कंपनीनं वाढवले बिस्किटाचे दर - Marathi News | prices of parle g biscuits also increased company increased the price by up to 10 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये आधार ठरलेल्या 'पारले-जी'ला महागाईची झळ; कंपनीनं वाढवले बिस्किटाचे दर

पारले कंपनीनं वाढवले पारले-जी बिस्किटांचे दर; कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं दर वाढ ...

मुलांना Parle G बिस्किट खायला द्या, अन्यथा...; एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी - Marathi News | Strange rumour increased the sell of Parle G in Bihar, know the whole matter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलांना Parle G बिस्किट खायला द्या, अन्यथा...; दुकानाबाहेर तुफान गर्दी

ही अफवा कधी व कुठून पसरली हे कुणालाही माहिती नाही. परंतु या अफवेमुळे पार्ले जी बिस्किटच्या विक्रीत वेगाने वाढ झाली आहे. ...