लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्ले-जी

Parle G biscuit

Parle g, Latest Marathi News

देशात ब्रिटीश राजवटीविरोधात स्वदेशी आंदोलन सुरु होतं. तेव्हा या आंदोलनाच्या विचारातून १९२९ मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईच्या विलेपार्ले येथे १२ लोकांच्या मदतीने पार्ले कंपनी सुरु केली. पार्ले-जी हे बिस्किट या कंपनीची ओळख बनली. देशभरात पार्ले-जी बिस्किटाने नावलौकीक मिळवलं
Read More
मुलांना Parle G बिस्किट खायला द्या, अन्यथा...; एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी - Marathi News | Strange rumour increased the sell of Parle G in Bihar, know the whole matter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलांना Parle G बिस्किट खायला द्या, अन्यथा...; दुकानाबाहेर तुफान गर्दी

ही अफवा कधी व कुठून पसरली हे कुणालाही माहिती नाही. परंतु या अफवेमुळे पार्ले जी बिस्किटच्या विक्रीत वेगाने वाढ झाली आहे. ...