लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्ले-जी

Parle G biscuit, फोटो

Parle g, Latest Marathi News

देशात ब्रिटीश राजवटीविरोधात स्वदेशी आंदोलन सुरु होतं. तेव्हा या आंदोलनाच्या विचारातून १९२९ मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईच्या विलेपार्ले येथे १२ लोकांच्या मदतीने पार्ले कंपनी सुरु केली. पार्ले-जी हे बिस्किट या कंपनीची ओळख बनली. देशभरात पार्ले-जी बिस्किटाने नावलौकीक मिळवलं
Read More
Parle-G च्या काही रंजक गोष्टी, तुम्हाला माहितीये 'G' चा अर्थ काय? Genius तर नक्कीच नाही - Marathi News | Some interesting facts about Parle G biscuits Do you know what G stands for Certainly not Genius know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Parle-G च्या काही रंजक गोष्टी, तुम्हाला माहितीये 'G' चा अर्थ काय? Genius तर नक्कीच नाही

लहान मुलं असोत, वृद्ध असोत वा तरुण, बिस्किटांचं नाव आलं तर तोडावर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'पारले-जी'. हे नाव सगळ्यांनाच ठाऊक असेलच. जाणून घेऊ याबद्दल काही रंजक गोष्टी. ...

‘या’ सुपरहिट आयडियानं केली कमाल, ५० टनवरून २००० टन झाली Parle-G ची विक्री - Marathi News | parle g sale from 50 to 2000 tons in a month shaktiman superhero serial effect know story behind it advertisement | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘या’ सुपरहिट आयडियानं केली कमाल, ५० टनवरून २००० टन झाली Parle-G ची विक्री

पार्ले-जी हे वर्षानुवर्षे भारतातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध नाव आहे. शहर असो वा खेडे, प्रत्येक मुलाला पार्ले-जी हे नावही परिचित आहे. ...

आजही केवळ ५ रुपयांना कसं मिळतंय Parle-G बिस्कीट? जाणून घ्या यामागचं गणित - Marathi News | How can you get Parle G biscuits still only at Rs 5 today Know the math behind this swiggy designer explained linkedin post glucose biscuit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजही केवळ ५ रुपयांना कसं मिळतंय Parle-G बिस्कीट? जाणून घ्या यामागचं गणित

Parle-G Biscuit : गेल्या अनेक वर्षांपासून पारले जी चं बिस्कीट पाच रूपयांनाच कसं मिळतंय? यामगचं संपूर्ण गणित स्विगीचे डिझायन डायरेक्टर सप्तर्षी प्रकाश यांनी सांगितलं आहे. ...

'पार्ले-जी' मध्ये 'जी' चा अर्थ काय आणि पाकिटावर दिसणारे मूल कोण आहे? जाणून घ्या माहिती... - Marathi News | What is the meaning of 'G' in 'Parle-G' and who is the child appearing on the envelope? Here is the answer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'पार्ले-जी' मध्ये 'जी' चा अर्थ काय आणि पाकिटावर दिसणारे मूल कोण आहे? जाणून घ्या माहिती...

पार्ले कंपनीची स्थापना 1929 मध्ये झाली, तेव्हा कंपनीत फक्त 12 लोक काम करायचे. पण, बिस्कीट बनवण्याची सुरुवात 1938 मध्ये झाली. ...