लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट - Marathi News | Opposition MPs walked out from the JPC meeting on the Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट

JPC Meeting: गेल्या बैठकीत भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये बाचाबाची झाली होती. ...

वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं? - Marathi News | Meeting of the Joint Parliamentary Committee on the Waqf Bill: TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water bottle kept there and hit it on the table | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला ...

VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी - Marathi News | VIDEO: Controversy in JPC meeting on Waqf Bill; TMC MP Kalyan Banerjee injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान TMC खासदार कल्याण बॅनर्जी आणि BJP खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. ...

वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा - Marathi News | Parliament building, surrounding areas, have been built on Waqf property. AIUDF Chief Badruddin Ajmal claim on On JPC on Waqf Bill controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशात बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यातच आसामच्या जमीयत उलेमा ए हिंद संघटनेकडून मोठा दावा करण्यात आला आहे.  ...

सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स - Marathi News | SEBI chief Madhabi Buch's troubles mount, summons issued by Parliament's PAC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या PAC ने बजावले समन्स

PAC summons to Sebi chairperson Madhabi Puri Buch: सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संसदेच्या उच्च स्तरीय पीएसी अर्थात लोक लेखा समितीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा - Marathi News | Conspiracy against the country through the Waqf Board Amendment Bill; Sensational claim by JPC member Nishikant Dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वक्फ विधेयकावर मिळालेल्या एक कोटीहून अधिक ईमेलवरून चिंता व्यक्त केली आहे. ...

२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय? - Marathi News | detailed explainer on everything what you should know about one nation and one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?

Explainer On One Nation One Election: २०२९ ला सरकार स्थापन होऊन काही कालावधीत कोसळले आणि मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्यास कार्यकाळ काय असेल? विधेयकाला किती राज्यातील विधानसभांची मंजुरी आवश्यक राहील? सविस्तरपणे जाणून घ्या... ...

45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल - Marathi News | How much property does Waqf Board have Knowing will get shocked More than the area of 45 countries doubled in 15 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल

Waqf Board : आधिकृत आकेडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले. ...