लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार - Marathi News | BJP’s Jagdambika Pal to head joint panel on Waqf Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार

Waqf Bill : वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ...

‘वक्फ’ विधेयक समितीसाठी ३१ खासदारांना नामनिर्देशन - Marathi News | Nomination of 31 MPs for 'Waqf' Bill Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वक्फ’ विधेयक समितीसाठी ३१ खासदारांना नामनिर्देशन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ...

अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा' - Marathi News | After monsoon session, a tea meeting with Lok Sabha Speaker Om Birla was attended by PM Narendra Modi, Congress MP and Leader of Opposition Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा'

दिल्लीत संसदेचं अधिवेशन कामकाज संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी खेळीमेळीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.  ...

वक्फ सुधारणा विधेयकासाठी JPC स्थापन, लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य सामील - Marathi News | waqf act amendment bill 2024 jpc formed lok sabha and rajya sabha total 31 members  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ सुधारणा विधेयकासाठी JPC स्थापन, लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य सामील

waqf act amendment bill 2024 : ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल. ...

विनेशवरून गदारोळ, विरोधकांचा सभात्याग; नाराज सभापती धनखड यांनी सोडले सभागृह - Marathi News | Uproar over Vinesh, opposition walkout; Disgruntled Speaker Dhankhad left the hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेशवरून गदारोळ, विरोधकांचा सभात्याग; नाराज सभापती धनखड यांनी सोडले सभागृह

सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फोगाट अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु धनखड यांनी त्यास परवानगी दिली नाही. ...

तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा - Marathi News | Waqf Baird Bill to JPC after strong opposition; Demand for Telugu Desam in government along with opposition parties; Janata Dal supported | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीव्र विरोधानंतर वक्फ बाेर्ड विधेयक जेपीसीकडे; विरोधी पक्षांसोबतच सरकारमधील तेलुगू देसमचीही मागणी; जनता दलाने दिला पाठिंबा

सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून संयुक्त संसदीय समिती स्थापन करणार असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले... ...

इस्लाममध्ये 'वक्फ' कुठून आला, भारतात सुरुवात कशी झाली?; 'त्या' विधेयकाचा संपूर्ण इतिहास - Marathi News | Where did 'Waqf' come from in Islam, how did it start in India?; A complete history of Waqf Act Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लाममध्ये 'वक्फ' कुठून आला, भारतात सुरुवात कशी झाली?; 'त्या' विधेयकाचा संपूर्ण इतिहास

संसदेत आज केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ केला.  ...

वक्फ बोर्डचा 'कारनामा'! १५०० वर्ष जुनं अख्खं गावच हडपलं, किरण रिजिजूंनी संसदेत सांगितलं - Marathi News | Waqf Board Bill Amendment Kiren Rijiju gave an example in Parliament of claiming a 1500-year-old village in Tiruchenthurai by the Waqf Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्डचा 'कारनामा'! १५०० वर्ष जुनं अख्खं गावच हडपलं, किरण रिजिजूंनी संसदेत सांगितलं

वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयकावेळी संसदेत मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्डाकडून संपत्तीवर दावा केल्यानंतर झालेल्या वादाची काही उदाहरणं सादर केली.  ...