लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman replies to budget discussion in Lok Sabha, Target Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण

संसदेत बजेटवरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, यावेळी त्यांनी काँग्रेस राजवटीतील धोरणांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.  ...

व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही... - Marathi News | Will WhatsApp leave India? Modi government made it clear in Parliament, will not compromise... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

आयटी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाने स्पष्ट केले होते. ...

देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती - Marathi News | debt of the country will go up to 185 lakh crore central government gave the information in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे.  ...

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी  - Marathi News | rahul gandhi said in lok sabha that six people created the chakravyuh and trapped the nation in it like abhimanyu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते ...

नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा - Marathi News | no shortage of jobs 19 lakh employment opportunities claims mansukh mandaviya in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून आता बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांवर आला आहे. ...

"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी!  - Marathi News | pm narendra modi will never attend lok sabha proceeding while my speech Rahul Gandhi's prediction in Parliament!  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी! 

राहूल गांधी म्हणाले, I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास तोडला आहे... ...

"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | The 21st century has created a new labyrinth, which Modi walks on his chest Rahul Gandhi's attack in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही. ...

99 वर साप चावेल आणि थेट शून्यावर जाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली - Marathi News | Snake will bite at 99 and go straight to zero, Congress mocked by Union Minister Lalan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :99 वर साप चावेल आणि थेट शून्यावर जाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार ...