Parna pethe, Latest Marathi News
'विषय हार्ड' (Vishay Hard Movie) हा चित्रपट ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...
Vishay Hard Movie : अनोख्या प्रेमाची अनोखी कथा सांगणारा 'विषय हार्ड' हा मराठी चित्रपट येत्या ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
सुमित पाटील आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विषय हार्ड' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...
Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...
Marathi actress: या अभिनेत्रीसोबत रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेदेखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ...
Mukta Barve: एका प्रवासादरम्यान मुक्ताला एका हॉटेलमध्ये वाईट अनुभव आला. ...
पर्णने मराठी सिनेसृष्टी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पण केलं. पर्णचे वडिलही मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत हे फारसे कुणाला माहिती नाही. ...
मराठी नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांची संख्या कमी नाही. असाच एक अनुभव मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही आला आहे ...